एकूण 6 परिणाम
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
मार्च 13, 2019
करकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने विकसीत केलेली 'क्यूआर कोड' पद्धत 2015 पासून क्रमिक पुस्तकांमध्ये वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या त्याचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू...
जानेवारी 31, 2019
तळवाडे दिगर - गेल्या आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भारती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली. यामुळे लाखो विद्यार्थ्याच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रथम टीईटी त्यानंतर अभियोगता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परीश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध...
डिसेंबर 24, 2018
नाशिक - शंभराहून अधिक वर्षांपूर्वी, परंपरावादी, नऊवारी, लुगड्यातील, चूल आणि मूल हेच विश्‍व असलेल्या मातेने उपदेशातून श्‍याम घडविला. असे श्‍याम घडविण्याचे काम स्वनिर्मित मातृस्मृती प्रकल्पाद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक अनिल तुकाराम सिनकर हे गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत. कौटुंबिक...
सप्टेंबर 12, 2018
नांदगाव - २०१६-१७ व २०१७-२०१८ ची घरकुले पूर्ण होत असतानाच आगामी २०१८-१९ करता जिल्ह्यासाठी घरकुलांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी सध्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या...
जून 17, 2018
परभणी - लहानपणी ज्या गुरुजीने हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवले, संस्कार दिले, त्यांच्या विषयीचा असलेला आदरभाव काळजाच्या कोपऱ्यात पक्का वसलेला असतो. हाच आदरभाव एका विद्यार्थ्याने रमजान ईद निमित्त आपल्या शिक्षकाला आहेर करून व्यक्त केला.  पूर्णा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १९७८ साली...