एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडेंना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले.  चितळे मंगल...
मार्च 28, 2018
सांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात...
मार्च 25, 2018
सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीने 28 मार्चला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जोरात तयारी सुरु आहे. शहरासह जिल्ह्यात मोर्चाची डिजिटल पोस्टर लावण्यात आली आहेत. तसेच विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पुष्पराज चौकातील मोर्चा कार्यालयात संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंब्याची पत्रे सादर केली. ...
जानेवारी 05, 2018
इचलकरंजी - कोरेगांव-भीमा येथील दंगलीप्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान‘चे संभाजीराव भिडेंच्यावर दाखल गुन्हा काढून घेण्यात यावा, अशी मागणी आज येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे. बुधवारच्या बंद काळात करण्यात आलेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी...