एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत,...
एप्रिल 11, 2018
नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (ता. 12) वाढ करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खूनप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असता...
एप्रिल 10, 2018
नगर: पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांना गुरूवारपर्यंत (ता. १२) पोलिस कोठडी वाढविण्यात आली. आज (मंगळवार) त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असता...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...
जानेवारी 18, 2018
तिसगाव (नगर) : कार्य क्षेत्रात ऊसाची लागवड व उत्पादन दुपटीने झाल्याने आपला ऊस तूटतो की नाही असा संभ्रम काही शेतकऱ्याच्या मनात दिसून येत आहे. परंतु, त्यांनी ऊसतोडी बाबत काळजी करू नये. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ऊसाच्या शेवटच्या टिपरूचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही, अशी ग्वाही आमदार...