एकूण 3 परिणाम
डिसेंबर 02, 2017
पिंपरी - महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य माउली थोरात, मोरेश्‍वर शेडगे आणि बाबू नायर हे पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीत अनुक्रमे संघटन सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस असून, या तिघांनाही पक्षाच्या धोरणानुसार पदाचे राजीनामे द्यावे लागणार आहेत. या तिघांकडे एकापेक्षा जास्त पदे असल्याने...
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...
नोव्हेंबर 18, 2016
पुणे - "नव्या नोटांचा तुटवडा, जनतेच्या हाल-अपेष्टांचा आठवडा' अशा स्वरूपाच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गुरुवारी आंदोलन केले. पूर्वनियोजन न करता नोटा बंद करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे...