एकूण 5 परिणाम
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...
जुलै 05, 2017
शहर भाजपचा ‘राष्ट्रवादी’वर पलटवार; ‘मोका’तील गुन्हेगार साठे याचा वापर  पिंपरी - ‘‘ठेकेदारांना नियमबाह्यपणे बिल देणे बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर टक्केवारीच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी ‘मोका’तील गुन्हेगार प्रमोद साठे याला पुढे केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 09, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत...
एप्रिल 03, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली...