एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड...
सप्टेंबर 20, 2019
सातारा : निवडणूक मर्दासारखी लढण्याऐवजी भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे. कपट, कारस्थानातून सत्ता मिळवायची हेच भाजपचे राजकारण आहे. पण, शिवस्वराज्य यात्रेत साताऱ्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि शरद पवारांवरील विश्‍वास दाखवून दिला आहे. तोच विश्‍वास 22 तारखेला दाखवून देत सोलापुरात ज्या पद्धतीने पवारांचे...
एप्रिल 25, 2017
सावंतवाडी - मंत्रिपदाच्या जीवावर दादागिरी करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडीकरांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे आता यापुढे त्यांची मनमानी चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझे...
एप्रिल 03, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली...
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...