एकूण 6 परिणाम
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...
जुलै 05, 2017
शहर भाजपचा ‘राष्ट्रवादी’वर पलटवार; ‘मोका’तील गुन्हेगार साठे याचा वापर  पिंपरी - ‘‘ठेकेदारांना नियमबाह्यपणे बिल देणे बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर टक्केवारीच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी ‘मोका’तील गुन्हेगार प्रमोद साठे याला पुढे केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 10, 2017
पिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली.  सकाळी अकरा वाजता स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्‍तांकडे नावे देण्यात येणार होती. मात्र, नावांचा घोळ कायम राहिल्याने भाजपने अधिकची वेळ...
मे 09, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत...
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...