एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या कटातील तीनही संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज वीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. एस. राऊळ...
सप्टेंबर 05, 2019
रामदास आठवले यांच्या वाट्याला शिर्डीमध्ये पराभव आला आणि त्यांनी थेट ‘मातोश्री’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ‘शिवशक्‍ती! भीमशक्‍ती!!’ अशा घोषणा दिल्या आणि पुढं भाजपशी हातमिळवणी करून त्यांनी केंद्रात मंत्रिपदही हासील केलं. अर्थात, त्यापूर्वी पवारांनीही त्यांना मंत्री केलं...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
मार्च 09, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तालुकाध्यक्ष महेश...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...
जुलै 31, 2017
वेंगुर्ले - मच्छीमार प्रतिनिधी व अधिकारी यांचा एक अभ्यासगट समन्वय समिती तयार करुन त्याचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. आवश्‍यकतेनुसार शासनास कायद्यात बदल करण्यास भाग पाडू; मात्र आधुनिक व पारंपरिक मच्छीमार यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून सर्व मच्छीमारांच्या हिताचा निर्णय भाजप...