एकूण 38 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नगर  : वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी एकत्र आली आणि त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणांनी पिंपळगाव वाघा (जि. नगर) या गावाची निवड केली. या गावामध्ये ‘एक घर एक फळझाड’ उपक्रम राबवला. या उपक्रमातून सुमारे साडेतीनशे झाडांची लागवड करण्यात आली...
ऑक्टोबर 08, 2019
दुष्काळामुळे ४० टक्क्यांची घट; ४ डझनांमागे २०० रुपयांची वाढ पुणे - नवरात्रोत्सवामुळे उपवासासाठी सर्वच फळांना मागणी आहे. जालना, औरंगाबाद, नगरच्या संत्र्याला बाजारात मागणी आहे. मोसंबी उत्पादित क्षेत्रात दुष्काळ असल्याने अावक जेमतेम आहे. दुष्काळामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
सप्टेंबर 16, 2019
नगर : रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीना नदीवरील लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक व नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली. काम दर्जेदार करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. सीना नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 11, 2019
पुणे ः मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या अनेक नागरिकांना बसला. बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातील बाधित कुटुंबीयांना अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातील बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशनचे (बी.बी.पी.आर.ए.) योगदान उल्लेखनीय होते...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामांना खासगी वित्तसंस्थांनी कर्जपुरवठा करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिला आहे.  अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएने हे पाऊल उचलले आहे. पीएमआरडीएने कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.  गेल्या काही वर्षांपासून अलिबागमधील...
जुलै 22, 2019
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)अंतर्गत समाविष्ट निमशहरी आणि ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे विकास नियंत्रण नियमावलीनुसार नियमित करून देणार असल्याचे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी औद्योगिक बांधकामधारकांच्या बैठकीत सांगितले. ही बैठक औंध येथील कार्यालयात पार...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास...
एप्रिल 27, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील सारंग ते लक्ष्मीनगर कॉर्नर या भागातील पदपथ नवीन करण्यात आले. परंतु, कंत्राटदार सिमेंट पाईप, लालविटा ऐन बसस्टॉपवर हे ब्लॉक अद्याप तसेच आहे. त्यामुळे पादचाऱ्यांटी गैरसोय होत आहे.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
मार्च 14, 2019
राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 17, 2018
कोल्हापूर - जिथे वस्तादांचा आवाज घुमायचा..करडी नजर दिसली की मोठे मोठे पैलवानही आदराने माना खाली घालायचे. ती नजर आता पुन्हा कधीच दिसणार नव्हती. करड्या शिस्तीचे डोळे पहाण्याची सवय असणाऱ्या देशभरातील पैलवानांना हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे मिटलेले डोळे पहाणे असह्य झाले. कणखर असणाऱ्या...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
ऑगस्ट 04, 2018
पुणे - तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालातील पंधरा अटी आणि शर्तींचे पालन कज्रून मुठा नदीच्या पूररेषेत सुरू असलेल्या (ब्ल्यू लाइन) मेट्रो मार्गाचे काम करा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिला. यामुळे मेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे. ...
जून 27, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या एक इमारत असलेले गृहप्रकल्प आणि औद्योगिक बांधकामांना बुधवारपासून (ता. २७) परवानगी देण्यास सुरवात करण्यात येणार आहे. पीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगीसाठी मदत कक्ष सुरू केला आहे....
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत,...