एकूण 176 परिणाम
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग...
जून 19, 2019
यवतमाळ : परिक्षेत्रीय पोलिस आस्थापना मंडळाच्या कायद्याप्रमाणे विहित कालावधी पूर्ण झालेल्या निशस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढलेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 सहायक पोलिस निरीक्षकाच्या बदल्या झाल्या...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 15, 2019
हतनूर : जैतापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद ) परिसरातील शेतवस्तीवर रोहित्रावरून विजेची तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सुमारे शंभरहून अधिक मेंढ्यांसह काही शेळा ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.15) पहाटे घडली. जैतापूर परिसरात ज्ञानेश्वर पंडितराव झाल्टे यांची गट क्रमांक 296 मध्ये जमीन आहे. येथे महावितरणचे...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या सुमारास...
जून 06, 2019
मुबई - माजी पत्रकार आनंद नारायण (52) यांच्या हत्येप्रकरणी सारंग पाटणकर या व्यावसायिक भागीदाराला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार असलेले नारायण यांनी काही वर्षांपूर्वी राजीनामा देऊन हॉटेल व्यवसात सुरू केला होता. या व्यवसायात भागीदार...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 31, 2019
पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते...
मे 28, 2019
पुणे - ‘मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती विदारक आहे. पाण्याची भूजल पातळी ८०० फुटांपेक्षा खाली गेली आहे. दुष्काळी पट्टा असतानाही येथे ३० ते ३५ किलोमीटरवर साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना सरकारने परवानगी देऊन मराठवाड्याचे वाळवंटीकरण केले आहे,’ असा आरोप पर्याय संस्थेचे विश्‍वनाथ तोडकर...
मे 21, 2019
मुंबई - अनेक शहरी भागांत सध्या आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, ही स्थिती आहे. मग ग्रामीण भागातील दुष्काळाची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो, असे सुनावत राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी कोणती पावले उचलली, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. राज्य सरकारने...
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
मे 12, 2019
मुंबई : पती-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत आले असले, तरी पत्नीला झालेल्या दुर्धर आजारावरील उपचाराचा खर्च पतीने करायला हवा, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. एका प्रकरणात गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी पतीने बॅंकेत खाते उघडून तीन लाख रुपयांची नियमित रक्कम जमा ठेवावी,...
मे 10, 2019
अवघ्या दोन दशकांपूर्वी बिहारचं विभाजन झालं आणि झारखंड हे आणखी एक राज्य भारताच्या नकाशावर अधोरेखित झालं. झारखंड मुक्‍ती मोर्चाचे शिल्पकार आणि झारखंडवासीयांचे ज्येष्ठ नेते "गुरुजी' शिबू सोरेन यांच्या अथक प्रयत्नांनी या राज्याची निर्मिती झाली. पण, तेथील राजकारण अळवावरच्या पाण्याप्रमाणं अस्थिरच राहिलं...
मे 08, 2019
मुंबई - राज्यातील पोस्टमन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून (ता. 9) सुरू होणारा पोस्टमनचा संप स्थगित करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात अनेक वर्षे बंद असलेली पोस्टमन व एमटीएस वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी. त्यांना वेतनवाढ तसेच थकबाकी...
मे 07, 2019
अवघ्या पाच दशकांपूर्वीपर्यंत डाव्या विचारांचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेला बिहार आजमितीला नरेंद्र मोदी तसेच नितीश कुमार यांच्या प्रभावाखाली कसा गेला, याची ही कहाणी आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६७ मधील निवडणुकांमध्ये प्रखर काँग्रेसविरोधापोटी केलेल्या आघाड्यांत जनसंघाला सामावून घेतले, तेव्हा जगदेव...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 05, 2019
नागपूर : नागपूरसह देशभरातील विविध शहरांमध्ये 2 ते 7 एप्रिल दरम्यान झालेल्या "जेईई मेन्स' कम्प्युटर बेस्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. 29) रात्री घोषित करण्यात आला. यात नागपुरातील "आयकॅड'च्या ईशान जैन याने देशभरातून 120 वा क्रमांक पटकावित बाजी मारली. तो उपराजधानीतून प्रथम असल्याचा दावा करण्यात आला...