एकूण 24 परिणाम
डिसेंबर 10, 2018
सिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापिकेला निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या संचालकांसह...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून येणाऱ्या...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर मुंबईतील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची आज (गुरुवार) मागणी केली. नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगरवाडी येथील सुमारे 50 कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत. निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तात्काळ काम...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...
ऑगस्ट 20, 2018
पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍यांना पकडा या मागणीसाठी रायगड जिल्हा महा. अंनिसच्या वतीने सोमवारी (ता.20) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाला...
जुलै 30, 2018
जुन्नर - 'मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अन्यथा पुढील काळात आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल' असा इशारा कबाडवाडी ता.जुन्नर येथील चौकात पाडळी गणातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनच्या वेळी देण्यात आला. ...
जून 29, 2018
मोहोळ : राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून दलित महासंघाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील अवघडे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. राज्यात मातंग समाजावर सध्या विविध प्रकारे अन्याय होत आहे.  जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील दोन मुलांना...
जून 18, 2018
फुलंब्री (औरंगाबाद)- पीरबावडा(ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये यासाठी (ता.18)रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत फुलंब्री राजूर रोडवर तीन तास रास्तारोको करण्यात आला. सदरील शाखा ही स्थलांतरित होऊ नये म्हणून पीरबावडासह टाकळी कोलते, रिधोरा, धानोरा, गेवराई...
मे 31, 2018
मुरगुड - मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुरगुड बस स्थानक परिसरात  भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी वाहन धारकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने दरवाढीचा निषेध नोंदवला. दलित मित्र डी. डी. चौगले म्हणाले, सरकारने अच्छे दिनाच्या...
मे 13, 2018
मोहोळ : दूध दरवाढीसाठी यापूर्वी अनेक अांदोलन झाली पण प्रशासनाला जाग आली नाही जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये दर द्या, शिवक्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. येत्या आठवड्याभरात दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास राज्यात एकाही...
एप्रिल 22, 2018
तिसगाव (नगर) - राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव (नगर) मधील रस्त्यातील दुभाजकाच्या अपुर्ण कामामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.  कल्याण विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहे. येथील दूध शीतकरण केंद्र ते शासकीय विश्रामगृह या एक किलोमीटर अंतरामध्ये बाजारपेठ...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - तब्बल ६१ दिवसांनंतरही शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घाम फोडला. महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयासमोर तासभर आंदोलन केले. येत्या...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 05, 2018
तिसगाव (नगर) : तिसगावमधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून  थेट मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे. तिसगाव हे आसपासच्या तीस चाळीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे...
मार्च 30, 2018
मालवण - पाट-परुळे मार्गावरून होणारी वाळू वाहतूक बंद केल्यामुळे सर्व अवजड डंपरच्या साह्याने होणारी वाळू वाहतूक चौके- काळसे-धामापूर मार्गे वळविली. त्यामुळे या मार्गावर वैध तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या शेकडो डंपरमुळे रस्ता नूतनीकरणाच्या कामावर वाईट परिणाम होत आहे. परिणामी ग्रामस्थांना...
फेब्रुवारी 22, 2018
मालवण - परराज्यातील पर्ससीननेट, एलईडी फिशिंग विरुद्ध पारंपरिक मच्छिमार संघर्ष करीत असताना गेल्या तीन साडेतीन वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हावासीय असूनही मच्छिमारांच्या लढ्यात सहभागी झाले नाहीत. किनाऱ्यावरही फिरकलेही नाहीत. मच्छीमारांचे दुःख समजुन घेण्यास ते अपयशी ठरल्याने...
फेब्रुवारी 20, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी पोलिसांचा तपास अर्धवट आहे. खूनातील सुत्रधारला पोलिसांनी पकडलेले नाही. त्यामुळे तपासाबाबत पोलिस यंत्रणा गाफिल आहे. असा आरोप करीत आज विविध पक्षीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 25...
जानेवारी 31, 2018
मालवण - तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसलेल्या ११ स्थानिक कामगारांचे बेमुदत उपोषण तोडगा न निघाल्याने पाचव्या दिवशी सुरूच होते. सात उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. यातच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषणाच्या ठिकाणी गेलेल्या इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग...
जानेवारी 28, 2018
तिसगाव (नगर) - तिसगावातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सुरु झाले आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. हे काम तातडीने सुरु न झाल्यास ग्रामस्थ तीव्र...