एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑगस्ट 11, 2019
हतनूर ( जि.औरंगाबाद) : हतनूर  (ता. कन्नड)  परिसरात गेल्या  आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागाच्या खोलीसह, शस्त्रक्रिया कक्ष आणि नवीन बांधकाम झालेल्या आरोग्य सेवा सत्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे....
जुलै 05, 2019
वेंगुर्ले - तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मासिक बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेंगुर्ले - सावंतवाडी - दोडामार्ग मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अनेकांची नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नाव तत्काळ पक्षाने जाहीर करावे, अशी मागणी...
सप्टेंबर 29, 2018
आरोग्यसेवांची व्याप्ती आणि परिणामकता वाढविण्यासाठी सरकारने आरोग्य विम्याचा मार्ग निवडला आहे. पण नव्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची अंमलबजावणी करताना समोर आलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि रुग्णांचे अधिकार कसे जपले जातात, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. भा रताने राष्ट्रीय आरोग्य संरक्षण...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
एप्रिल 09, 2018
उन्हाळा म्हणजे अंगाची लाही लाही... अंतर्बाह्य काळजी घेण्याचा काळ. उन्हाचा तडाखा बसणार नाही याची जशी काळजी घ्यावी लागते, तसेच शरीर आतून कोरडे पडणार नाही, याचीही. उन्हाळा सुट्यांचा कालावधी असला तरी हाच उन्हाळा भाजून काढतो. वाढती उष्णता आरोग्यावर परिणाम करते. काळजी घेतली नाही तर उष्माघाताचा धोकाही...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता...
जानेवारी 28, 2018
तिसगाव (नगर) - तिसगावातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सुरु झाले आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. हे काम तातडीने सुरु न झाल्यास ग्रामस्थ तीव्र...
नोव्हेंबर 24, 2017
सावंतवाडी - आरोग्याचा प्रश्‍न जिल्ह्यासाठी घातक ठरला आहे. तापामुळे होणारे मृत्यू लक्षात घेता आधुनिक रुग्णालय होणे गरजेचे आहे. ते राणेंचे असो वा कोणाचेही, आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढून शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी बुद्धिभेद करून नये. चिल्लर आणि...
नोव्हेंबर 10, 2017
तिसगाव (नगर): शिवरस्त्याचे काम चालू आहे की राष्ट्रीय महामार्गाचे हे कळेनासे झाले, अशी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर टीका करत तिसगावचे युवानेते भाऊसाहेब लवांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावून गांधीगिरी केली. रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुलावर अभिषेक घालण्यात आला. तिसगावच्या...
नोव्हेंबर 05, 2017
पुणे : "नोकरी, व्यवसाय व कामाचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातूनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करून व्यायाम, आहार, वेळेचे नियोजन करावे. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल,'' असा सल्ला मधुमेही...
नोव्हेंबर 04, 2017
पुणे : 'नोकरी, व्यावसाय व कामाचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातुनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करुन योग्य व्यायाम, सकस आहार, वेळेचे नियोजन पाळावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल', असा सल्ला विविध...
नोव्हेंबर 04, 2017
सावंतवाडी - बांबुळी (गोवा) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सशुल्क करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी मागे घेतला आहे. त्याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘हिरवा कंदील’ दिला. विशेष करून यापुढे जिल्ह्यातील लोकांसाठी वेगळा सुविधा कक्ष स्थापन करण्यात...
ऑक्टोबर 23, 2017
दिल्लीमधील प्रदूषित हवा आणि गॅस चेंबर यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही. फटाके, जुनी वाहने, डिझेल यांवरील बंदीसाठी ‘आपण काहीतरी करायला हवे’ असे सामाजिक कार्यकर्ते, न्यायालये यांना वाटूनही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आपण या गंभीर समस्येकडे गांभीर्याने न पाहून स्वत:ला मूर्ख बनवत आहोत. ...
एप्रिल 24, 2017
अमेरिकेच्या "सर्जन जनरल' पदावरून हटविले गेल्यामुळे भारतीय वंशाचे डॉक्‍टर विवेक मूर्ती (वय 39) सध्या चर्चेत आहेत. इतक्‍या लहान वयात "सर्जन जनरल'सारख्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे आणि नंतर शस्त्रास्त्र नियंत्रण धोरणाचा जोरदार पुरस्कार करणारे म्हणून ते अमेरिकी जनतेला परिचित आहेत. वास्तविक...
एप्रिल 08, 2017
ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा...
मार्च 31, 2017
सावंतवाडी - कारिवडे भैरववाडी येथे सावंतवाडी पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे; मात्र स्थानिक लोकांना होणारा त्रास आणि संभाव्य साथ रोग लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा...
मार्च 03, 2017
मुंबई - राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार...
जानेवारी 22, 2017
पुणे - ‘‘कला सर्व संस्कृतींसाठी असते. ही संस्कृतीच समाजाला बांधून ठेवते. कलाकाराच्या कलेतूनही स्वतंत्र अभिव्यक्ती उमटते, कारण कला ही साधना आहे. या साधनेचा उपयोग कलेच्या वृद्धीसाठी केला, तर कलाकारही ऋषितुल्य होतो,’’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.   संस्कार भारती...
डिसेंबर 12, 2016
प्रसूतिपूर्व काळ आणि बाळाच्या संगोपनासाठी पगारी रजा वाढविण्याची नितांत गरज होती. त्यामुळेच प्रसूतीच्या कारणासाठी पगारी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून (तीन महिने) 26 आठवड्यांवर (सहा महिने) नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारी सेवेत ही सुविधा होतीच; आता खासगी क्षेत्रासाठीही या सुविधा लागू होणे...