एकूण 27 परिणाम
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
मे 12, 2019
मुंबई : पती-पत्नीचे नाते घटस्फोटापर्यंत आले असले, तरी पत्नीला झालेल्या दुर्धर आजारावरील उपचाराचा खर्च पतीने करायला हवा, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. एका प्रकरणात गर्भाशयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी पतीने बॅंकेत खाते उघडून तीन लाख रुपयांची नियमित रक्कम जमा ठेवावी,...
मार्च 02, 2019
मुंबई - विजय मल्या भारतात कधी परतणार? आणि कायदेशीर सुनावणीला कधी सामोरे जाणार? असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. फरार आर्थिक गुन्हेगार (फ्युगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर ऍक्‍ट - एफईओए) या कायद्यानुसार विजय मल्याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने 5 जानेवारीला फरार घोषित केले आहे...
जानेवारी 21, 2019
मुंबई - दादरमधील कबुतरखाना, ऑपेरा हाउस आणि झवेरी बाझार येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीचा कंवलनयन वझीरचंद पाथरेजा (वय 50) या हवाला ऑपरेटरचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. या स्फोटांसाठी पैसा पुरवल्याचा आरोप पाथरेजावर आहे. "इंडियन मुजाहिद्दीन' या...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका निकाली निघाली आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनीही याचिकेचा मूळ उद्देश साध्य झाल्याचं म्हटले आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - थेट निवडून आलेल्या सरपंचालाही उप सरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मत देण्याचा, तसेच समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, या आदेशासोबतच कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्‍यातील अब्दुलाट ग्रामपंचायतीची उप सरपंचपदाची निवडणूक रद्द...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींऐवजी नगरसेवकांचीच बेकायदा नियुक्ती करण्यात आली आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या आरोपांचा खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. वृक्षछाटणीबाबत सातत्याने लढा...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी ही बंदी कायम ठेवली. त्यामुळे यंदाचे गणेश विसर्जन दणदणाटाविनाच होणार आहे.  साउंड सिस्टीम मालकांनी कायद्याने...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि स्पीकरच्या भिंती वापरण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याबाबत उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्‍य नाही. तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजे सुरू...
सप्टेंबर 15, 2018
मुंबई - सण-उत्सवांमध्ये होणारा गोंगाट आणि ध्वनिप्रदूषणाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी डीजे आणि मोठ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंतींचा वापर करण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. यामुळे तूर्तास तरी गणेशोत्सवात डीजे आणि मोठे ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांविरोधात पोलिस...
ऑगस्ट 29, 2018
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासाठी विविध प्राधिकरणांनी बेकायदा मंजुऱ्या दिल्याच्या आक्षेपावर केंद्र आणि राज्य सरकारसह महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटीने (एमसीझेडएमए) चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या सागरी...
जून 07, 2018
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या कारभारात 39 कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत संबंधित तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्‍चितीसाठी कारवाई करण्यात आली. त्याविरोधात त्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी त्या...
एप्रिल 26, 2018
मुंबई - आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या इच्छापत्राची मूळ प्रत स्पेनमधील न्यायालयातून भारतात आणण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याबाबत तपशील देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुणे पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला (ईओडब्ल्यू) दिले. ओशो यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी दाखल...
एप्रिल 23, 2018
मालेगाव - सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. शहरात गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था धोक्‍यात येईल या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अहवालाआधारे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना 14 ऑगस्ट 2017 रोजी एक...
एप्रिल 11, 2018
मुंबई - दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याचा आरोप असलेला वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक देशाबाहेर पळून गेलेला असताना तो दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका कशी काय दाखल करतो, अशा शब्दांत मंगळवारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.  इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक असलेल्या नाईकने उच्च...
मार्च 14, 2018
मुंबई - चार वर्षांपूर्वी झालेल्या एआयबी नॉकआउट या शोमध्ये अश्‍लील आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप असलेले अभिनेता रणबीर सिंग आणि अर्जुन कपूर यांना फौजदारी फिर्याद रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मंगळवारी कोणताही दिलासा मिळाला नाही. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी रणबीर आणि अर्जुन...
मार्च 03, 2018
मुंबई : घरातील कामे करणारी कर्तव्यदक्ष पत्नी नसल्याच्या कारणावरून घटस्फोट द्या, अशी मागणी करणाऱ्या पतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. नोकरी करणाऱ्या पत्नीसाठी घरातील कामे ही अतिरिक्त असतात. ती केली नाहीत म्हणून पत्नीचा छळ केला, असे होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. ...
जानेवारी 20, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे चार्जशीट म्हणजे ‘सीबीआय’ने नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ आहे, असा आरोप ॲड. समीर पटवर्धन यांनी आज येथील न्यायालयात केला. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ‘सनातन’चा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन...
जानेवारी 15, 2018
वेगवान घडामोडींनी भरलेला शुक्रवारचा दिवस संपत असताना माजी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या दोन ओळी मला उद्‌धृत कराव्याशा वाटल्या : ‘राजकारणात आठवडा हा फार मोठा कालावधी आहे.’ या ओळीत थोडा बदल करून मी म्हणेन, की गेल्या आठवड्याचे शेवटचे हे दिवस भारतीय न्याययंत्रणेच्या इतिहासातील सर्वांत दीर्घ...
जानेवारी 05, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार व सारंग अकोलकर यांना जिल्हा न्यायालयाने आज फरारी घोषित केले. या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव...