एकूण 41 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
मार्च 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  एकदा आमच्या "कुकरी शो'मध्ये एक बाई आल्या. त्या एकतर खूप चिंताग्रस्त झाल्या होत्या किंवा त्या मुळातच तशाच होत्या. त्या हसतच नव्हत्या! अत्यंत गंभीर चेहऱ्याने त्या रेसिपी सांगत होत्या. माझा डिरेक्‍टर मला 2-3 वेळा येऊन सांगून गेला "एपिसोड खूप बोअरिंग होतोय. बॅकग्राऊंड म्युझिकनेही...
फेब्रुवारी 24, 2019
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या लेखनावर आधारित ‘लौकिक-अलौकिक’ या कार्यक्रमाचा अनुभव कमालीचा अंतर्मुख करायला लावणारा होता. रंगमंचावर अभिवाचन करायला बसलेल्या ज्योती सुभाष व माधुरी पुरंदरे या कसलेल्या रंगकर्मींबरोबर नव्या पिढीचा कलावंत हर्षद राजपाठक होता. दोन पिढ्यांचा हा सेतू दिग्दर्शक-अभिवाचक उमेश...
जानेवारी 31, 2019
पुणे : 'विशिष्ट कलागुण ही मानवाला मिळालेली देणगी आहे. कला शिकवली जाऊ शकते, कलाकार घडवायचा प्रयत्न होऊ शकतो, पण प्रतिभा उपजत असते. म्हणूनच खरा कलावंत तयार करता येत नाही, तो जन्मावा लागतो.' अशा भावना जेष्ठ संगीतकार रवी दाते यांनी व्यक्त केल्या. 'गानवर्धन' आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नारायणराव...
जानेवारी 18, 2019
पुणे - एकापाठोपाठ एक बंदिशींचा खजिना पंडित शौनक अभिषेकी खुला करीत होते. ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावरील गायन कार्यशाळेत ते बंदिशींची खासीयत सांगत होते. स्वतः गाता-गाता मध्येच थांबून समोर बसलेल्यांना गायला लावत होते. आपले पिता व गुरू अभिषेकीबुवा यांच्या बंदिशींमधील व्याकरण व...
डिसेंबर 22, 2018
पुणे - महोत्सवात या वर्षी पाच दिवसांमधील २७ प्रस्तुतीमधून ३२ कलावंतांनी आपली कला सादर केली. यांपैकी वीस गायक, दहा वादक व दोघे नर्तक होते. पाच जोड्यांनी सहगायन, सहवादन, नृत्याच्या माध्यमातून परस्परांशी कलात्मक एकरूपतेचा अनुभव दिला.सनई व बासरी ही सुषीर वाद्यं अर्थात हवेची फुंक वापरून वाजणारी वाद्यं...
डिसेंबर 19, 2018
पुणे - विद्यार्थ्यांची सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक समृद्ध करणारा ‘युवा स्पंदन’ हा आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. हा महोत्सव बुधवार (ता. १९) ते रविवार (ता. २३) दरम्यान होत असून, त्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दुपारी...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - मूकनायकांच्या संवेदनांचा हुंकार ठळकपणे साहित्य क्षेत्रात उमटवणारे मराठीतील पहिले समलिंगी- उभयलिंगी - तृतीयपंथी- द्विलिंगी साहित्य संमेलन रविवारी ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडले. शतकानुशतके लैंगिक अल्पसंख्याकांच्या साहित्याला, त्यांच्या जाणिवांना - प्रश्‍नांना प्रस्थापित साहित्यात,...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत...
ऑक्टोबर 31, 2018
पिंपरी - दिव्यांग असूनही चौदावर्षीय पृथ्वीराज इंगळे याने सलग पाच तास शास्त्रीय, भावगीत आणि चित्रपट गीतांचे गायन करून विश्‍वविक्रम केला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात इतिहास रचला आणि पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला.  महापौर राहुल जाधव, पंडित उपेंद्र भट, भावगीत गायक श्रीकांत...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई :  'आशिक बनाया अपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटल्या; मात्र मराठी चित्रपटसृष्टीने यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मराठीतील...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 02, 2018
पंतप्रधान मोदींचा राजनैतिक ‘दिग्विजय’ हा इतिहासजमा झाला असून, परराष्ट्र धोरणाची स्थितीही मोडकळीस आलेल्या रेल्वेगाडीप्रमाणे झाली आहे. सरकारचे स्वत:चेच पाऊल घसरल्याने त्यांच्या वेगाला लगाम बसला आहे.  भारताचे परराष्ट्र आणि धोरणात्मक वातावरण मोडकळीस आलेल्या रेल्वेप्रमाणे झाले आहे. अमेरिकेने...
जून 03, 2018
तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
एप्रिल 26, 2018
'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हटले असेल का...? किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. 'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरवात केली आहे. ज्यात प्रिया...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...
एप्रिल 15, 2018
मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि...
एप्रिल 09, 2018
गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यात राजगायकाचा मान मिळवला आहे अनिरूध्द जोशी याने. या कार्यक्रमात सेलिब्रेटी गायकांनी उत्तमोत्तम गाणी गाऊन महाराष्ट्राची मने जिंकली.  15 सेलिब्रेटी गायक स्पर्धकांबरोबर चालू झालेला हा...