एकूण 28 परिणाम
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
एप्रिल 20, 2019
वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी सध्या घाटाखालील तालुक्‍यांमध्ये प्रचाराला प्राधान्य दिले असले तरी मावळ तालुक्‍यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. गावभेटीबरोबरच घोंगडी बैठका, विविध...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
मार्च 15, 2019
स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच!  इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती! प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर मुंबईतील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची आज (गुरुवार) मागणी केली. नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
जुलै 30, 2018
शत्रूच्या सर्वांत जवळच्या मित्राला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न म्हणजे नवे राजकीय नियम लिहिले जात असल्याचे निदर्शक आहे. याचा उद्देश एकच : मोदींशिवाय कोणीही चालेल... भारतीय राजकारणात सर्वसाधारणपणे कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नाही, फक्त आपल्याला फायदा कोणापासून आहे, तितके पाहायचे. मी ‘सर्वसाधारणपणे’...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
जून 21, 2018
पुणे - सगळेच रिक्षाचालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत. प्रत्येक रिक्षाचालक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावताना दिसेल. वीस रुपयांच्या भाड्यासाठी खून करणाऱ्या रिक्षाचालकांना शिक्षा झालीच पाहिजे. पण या घटनेमुळे सर्वच्या सर्वच रिक्षाचालकांना दोषी ठरवू नये, अशी अपेक्षा शहर जिल्हा काँग्रेस समितीचे...
मे 31, 2018
मुरगुड - मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुरगुड बस स्थानक परिसरात  भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी वाहन धारकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने दरवाढीचा निषेध नोंदवला. दलित मित्र डी. डी. चौगले म्हणाले, सरकारने अच्छे दिनाच्या...
मे 31, 2018
सत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल. नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’ नावाचं...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...
फेब्रुवारी 20, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी पोलिसांचा तपास अर्धवट आहे. खूनातील सुत्रधारला पोलिसांनी पकडलेले नाही. त्यामुळे तपासाबाबत पोलिस यंत्रणा गाफिल आहे. असा आरोप करीत आज विविध पक्षीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 25...
जानेवारी 28, 2018
कोल्हापूर - लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता मिळाल्याशिवाय हा लढा न संपविण्याचा निर्धार लिंगायत समाजाच्या महामोर्चात करण्यात आला. या महामोर्चाला पाठींबा देण्यासाठी लिंगायत धर्मातील धर्मगुरुसंह, विविध समाजाच्या, धर्माच्या लोकांनी या मोर्चाला पाठींबा दिला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी...
डिसेंबर 06, 2017
अहमदाबाद : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेले चार दिवस दिल्लीत गुंतून पडलेले असताना, इकडे गुजरातच्या रणधुमाळीत काँग्रेसला बळ देण्याचे काम "पाटीदार अनामत आंदोलन समिती'चा अवघ्या 24 वर्षांचा नेता हार्दिक पटेल याने एकट्यानेच सुरू ठेवले आहे. त्यामुळेच हार्दिक जेथे कोठे सभा घेत आहे, तेथे...
नोव्हेंबर 24, 2017
सावंतवाडी -  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या गेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आपली ग्रामपंचायत म्हणून दावा करणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष संजू परब यांना हा धक्का मानला जात आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला कबुलायतदार गावकर प्रश्‍...
नोव्हेंबर 09, 2017
सावंतवाडी - विजयदुर्ग येथे मुंबईस्थित एका व्यापाऱ्याने सहाशे एकर जमीन खरेदी केली आहे; मात्र खरेदीदार म्हणून स्थानिक शेतकरी दाखविले गेले. यासाठी काळ्या पैशाचा वापर केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून बजावलेल्या नोटिसीतून हा प्रकार उघड झाला आहे. यात पंचवीसहून अधिक सहभागी आहेत, असा गौप्यस्फोट...
ऑक्टोबर 10, 2017
सावंतवाडी -  तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावातील वातावरण तापले आहे. जो तो आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्‍यात ८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतीसह कलंबिस्त सरपंच बिनविरोध झाला...