एकूण 19 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्‍...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए)...
ऑगस्ट 20, 2018
पाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्‍यांना पकडा या मागणीसाठी रायगड जिल्हा महा. अंनिसच्या वतीने सोमवारी (ता.20) अलिबाग येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाला...
ऑगस्ट 20, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या दीर्घकालीन कटाचा भाग होती आणि या कटाची व्याप्ती ऍड. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत पोचली आहे, या निष्कर्षापर्यंत केंद्र आणि राज्यस्तरीय तपास संस्था आल्या आहेत. दाभोलकर हत्याप्रकरणी काल (शनिवार) अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्या...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. याशिवाय एटीएसने स्फोटकांच्या साठ्यासह अटक केलेल्या कळसकरचाही...
फेब्रुवारी 23, 2018
देहूरोड - कोरेगाव भीमा येथील घटनेप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना केवळ अटक करून त्यांना जामीन मिळणे, हे तपास यंत्रणेला अपेक्षित नाही. सदर घटनेच्या तपासाच्या दृष्टीने त्यांच्या पोलिस कोठडीसाठी आम्ही आग्रही असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली....
फेब्रुवारी 20, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी पोलिसांचा तपास अर्धवट आहे. खूनातील सुत्रधारला पोलिसांनी पकडलेले नाही. त्यामुळे तपासाबाबत पोलिस यंत्रणा गाफिल आहे. असा आरोप करीत आज विविध पक्षीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 25...
जानेवारी 20, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे चार्जशीट म्हणजे ‘सीबीआय’ने नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटची ‘कॉपी-पेस्ट’ आहे, असा आरोप ॲड. समीर पटवर्धन यांनी आज येथील न्यायालयात केला. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ‘सनातन’चा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन...
जानेवारी 05, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार व सारंग अकोलकर यांना जिल्हा न्यायालयाने आज फरारी घोषित केले. या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव...
डिसेंबर 22, 2017
कोल्हापूर - 'ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे आरोपी सापडत नाहीत, ही पोलिसांच्या दृष्टीने आणि सरकारच्या दृष्टीनेही शरमेची बाब आहे. विचारवंतांच्या हत्या होऊनही सरकार याबाबतीत गंभीर नाही, तपासात सातत्य नाही,' असा आरोप प्रा. डॉ. एन. डी....
डिसेंबर 22, 2017
लातूर - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 52 महिने, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 34 महिने पूर्ण झाले आहेत. हत्येच्या कटाचे सूत्रधार म्हणून आरोपपत्र दाखल झाल्याने सनातन व हिंदू जनजागरण समितीचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे तुरुंगात आहे; पण फरारी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. शासनाने विशेष...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या नियोजनबद्ध कटकारस्थान करून झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फरारी आरोपींना एखाद्या विशिष्ट संघटनांचे पाठबळ असल्याचेही उघड होत आहे, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज...
ऑगस्ट 20, 2017
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या (रविवार) चार वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही शासन, सीबीआय, पोलिस प्रशासन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडू शकलेले नाहीत.तसेच पानसरे व कलबुर्गी यांचे मारेकरीही मोकाट आहेत. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
ऑगस्ट 19, 2017
सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून सर्व तपास यंत्रणा ही खुनी आरोपी व या घटनेचा सूत्रधार शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत नव्हे सुस्त आहेत. सरकार व तपास यंत्रणा यांनी दाखवलेला निरूत्साह  व नंतर कर्नाटक येथील पुरोगामी...
ऑगस्ट 02, 2017
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार व सारंग आकोळकर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले....
जुलै 13, 2017
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन व चार क्रमांकाचे संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोळकर या दोघांना जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी "अजामीनपात्र वॉरंट' जारी केले. तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने आज हा आदेश दिल्याचे विशेष सरकारी वकील...
जून 18, 2017
जिल्ह्यात येण्यास बंदी ः प्रत्येक रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील पहिला संशयित आणि सनातनचा साधक समीर विष्णू गायकवाड याला आज सशर्त जामीन मंजूर झाेला. तब्बल एक वर्ष नऊ महिन्यांनंतर तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश एल. डी....