एकूण 19 परिणाम
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
जानेवारी 18, 2018
तिसगाव (नगर) : कार्य क्षेत्रात ऊसाची लागवड व उत्पादन दुपटीने झाल्याने आपला ऊस तूटतो की नाही असा संभ्रम काही शेतकऱ्याच्या मनात दिसून येत आहे. परंतु, त्यांनी ऊसतोडी बाबत काळजी करू नये. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ऊसाच्या शेवटच्या टिपरूचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही, अशी ग्वाही आमदार...
ऑक्टोबर 04, 2017
मल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे. शिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू...
मे 25, 2017
सावंतवाडी - आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील लोकांच्या खळ्यापर्यंत चला आणि त्यांच्या घरातील फुटी चहा प्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार...
मे 03, 2017
रत्नागिरी - प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये १२५ कोटींची ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे चालू आहेत. येत्या काळात ग्रामीण रस्त्यांचे काम पूर्ण होणार आहे. साकव दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे कामही लवकरच सुरू...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
एप्रिल 08, 2017
ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा...
मार्च 31, 2017
सावंतवाडी - कारिवडे भैरववाडी येथे सावंतवाडी पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे; मात्र स्थानिक लोकांना होणारा त्रास आणि संभाव्य साथ रोग लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा...
फेब्रुवारी 13, 2017
अंबाजोगाई - राज्यात सध्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. परंतु या निवडणुकांत विकासाचा अजेंडा कुठेच दिसत नाही. नियोजनाच्या बाबतीत कुठेच विचार होत नाही. अशा परिस्थितीत राजकारणाची चौकट घसरत असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (ता.12) येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली...
फेब्रुवारी 03, 2017
सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात खेचण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस-शिवसेना अशी लढत होणार असली तरी काँग्रेसमधील ताकदवान नेते भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी काँग्रेससाठी डोकेदुखी...
फेब्रुवारी 03, 2017
जिल्ह्यात सेना-भाजप स्वबळावर - मतविभागणी काँग्रेसच्या पथ्यावर सावंतवाडी - सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सध्या तिरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे. यामुळे जवळपास सगळ्याच तालुक्‍यांत चुरस वाढली आहे. युती न झाल्याने काँग्रेससाठी तुलनेत आव्हान कमी झाले, अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेना - भाजप...
फेब्रुवारी 01, 2017
कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे...
जानेवारी 31, 2017
सावंतवाडी - महेश सारंग हे गद्दार आहेत. त्यांच्या आईला आणि त्यांना तब्बल दोन वेळा संधी देण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यानंतर पक्षात पुन्हा स्थान देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारीच केली, अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.  महेश सारंग यांनी आपल्या...
जानेवारी 26, 2017
सावंतवाडी - जिल्हास्तरावर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याबाबत निर्णय झाला असला तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कोणाला सोडावा, या विषयावरून शिवसेनेत गृहकलह होण्याची शक्‍यता आहे. त्याची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. आपण निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला संधी द्यावी,...
जानेवारी 24, 2017
सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षातच उमेदवारांची श्रीमंती दिसत आहे. शिवसेना आणि भाजपला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. एकूण या सर्व परिस्थितीत ताकद असली तरी शिवसेनेला मात्र उमेदवार शोधण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. ही वस्तुस्थिती अखेरपर्यंत राहिली...
डिसेंबर 29, 2016
सावंतवाडी - खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना पक्षात स्थान देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या महेश सारंग यांना शिवसेनेत घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर ताकद लावणार असल्याचे समजते. श्री. सारंग...
डिसेंबर 28, 2016
सावंतवाडी - ‘‘विद्यार्थी साहित्य संमेलन हा उपक्रम आदर्श विद्यार्थी व राष्ट्र घडविणारा आहे. ज्या लहान वयात अभिरुचीला जागृत करायला हवे, ते वय विद्यार्थी दशेतच असते, अशा बालसाहित्य व्यासपीठावरून उद्याचे महान साहित्यिक निर्माण होतील’’, असे मत कोलगाव येथे निरामयच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष...
डिसेंबर 22, 2016
सावंतवाडी -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत विकासकामाच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांसह विरोध गटाच्या सदस्यांनी एकत्र येत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले. या वेळी काही झाले तरी आचारसंहितेपूर्वी लोकांची कामे पूर्ण करा, अशी...