एकूण 19 परिणाम
एप्रिल 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभेसाठी युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच आहेत. त्यामुळे घटक पक्षात सहभागी असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर खलबते सुरू आहेत. याबाबतचा अखेरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
जून 30, 2018
सावंतवाडी - कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांना मतदारांनी विजयी करून टीकाकरांना उत्तर दिल्याचे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. येथील विश्रामगृहावर ते बोलत होते. भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजन म्हापसेकर, दादू...
मे 11, 2018
पुणे - दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
मार्च 04, 2018
पुणे : पुणे शहराचे पर्यावरण रक्षण व्हावे, शहरात बेकायदेशीर बांधकामे होऊ नयेत यासाठी पुण्यातील पर्यावरण प्रेमी संघटना 'ग्रीन पुणे सेव्ह पुणे' चळवळ राबवीत आहेत. याअंतर्गत पुढील पंधरा दिवस सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार असून, शहरातील टेकड्या, नद्या, पूररेषा, पाण्याचे स्रोत, हरित पट्टा, मोकळ्या जागा...
नोव्हेंबर 06, 2017
नागपूर - अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या  शिष्यवृत्तीचे दोन टप्प्यांमध्ये वाटप करण्यात येईल, असे आश्‍वासन रविवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. यामुळे विदर्भ...
सप्टेंबर 25, 2017
नागपूर - सौरऊर्जा आता काळाची गरज झाली आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा स्वस्त उपलब्ध होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाऊर्जा ही जनतेला सौरऊर्जा वापरण्यास उद्युक्त करण्याचे देशहिताचे कार्य करीत असून यामुळे जनतेत सौरऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन...
ऑगस्ट 19, 2017
सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून सर्व तपास यंत्रणा ही खुनी आरोपी व या घटनेचा सूत्रधार शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत नव्हे सुस्त आहेत. सरकार व तपास यंत्रणा यांनी दाखवलेला निरूत्साह  व नंतर कर्नाटक येथील पुरोगामी...
मे 25, 2017
सावंतवाडी - आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील लोकांच्या खळ्यापर्यंत चला आणि त्यांच्या घरातील फुटी चहा प्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार...
मे 10, 2017
पिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली.  सकाळी अकरा वाजता स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्‍तांकडे नावे देण्यात येणार होती. मात्र, नावांचा घोळ कायम राहिल्याने भाजपने अधिकची वेळ...
मे 09, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत, जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिले होते; पण विकास करताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला, त्याला कोणी परवानगी दिली. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली आहे. यापुढील काळात...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 13, 2017
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष गेले काही दिवस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीभोवती केंद्रित झालं आहे आणि त्यास अर्थातच या निवडणुकीत शिवसेनेनं अखेर घेतलेली 'रोखठोक' भूमिका कारणीभूत ठरली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठिंब्यावर सव्वादोन वर्ष उभं असलेलं भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांच्या...
फेब्रुवारी 09, 2017
भाजपनं आपला मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी भाजपला "अल्टिमेटम' दिला आहे. भाजपनं मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा बडगा दाखविल्यामुळेच उद्धव यांनी हा रामबाण भात्यातून बाहेर काढला आहे.  अखेर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडलं आहे!  खरं तर...
डिसेंबर 24, 2016
नागपूर - लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एलआयटी)सोबत जुने ऋणानुबंध आहेत. संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. देशातील नामवंत संस्थांच्या रांगेत आणण्यासाठी एलआयटीला स्वायत्त करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...
डिसेंबर 20, 2016
पिंपरी - निगडीतील सेक्‍टर 22 मध्ये महापालिकेने उभारलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अनेक बोगस लाभार्थ्यांना सदनिकावाटप केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार 94 बोगस लाभार्थी, तसेच जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या...