एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
सावंतवाडी - पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेले दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ नयेत, यासाठी आम्ही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. इथल्या जनतेने राजन तेलींसारख्या विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.   श्री. राणे...
ऑक्टोबर 09, 2019
सावंतवाडी - माझे चिन्ह पोचवण्यास कार्यकर्ते सक्षम आहेत. माझी उमेदवारी रद्द व्हावी, यासाठी दीपक केसरकर यांनी जोरदार प्रयत्न केले. उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर फोनाफोनी केली; मात्र माझ्या मागे जनतेचे प्रचंड आशीर्वाद आहेत. मी भाजप पुरस्कृत उमेदवार आहे. त्यामुळे केसरकर घाबरले आहेत, असे...
ऑक्टोबर 08, 2019
आंबेगावात तिघांची माघार घोडेगाव - आंबेगाव विधानसभेसाठी ‘मनसे’चे वैभव दत्तात्रय बाणखेले, अपक्ष अशोक दत्तात्रय काळे पाटील, जनता दल सेक्‍युलर पक्षाचे नाथा हरिभाऊ शेवाळे यांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ६ उमेदवार आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे राजाराम...
ऑक्टोबर 03, 2019
सावंतवाडी - भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तेली यांनी काढलेल्या मिरवणुकीत कमळ चिन्ह असलेला भाजपचा झेंडा व टोप्या झळकल्यानेच सर्वाच्याच भुवया उंचावल्या. तत्पूर्वी झालेल्या मेळाव्यात सालईवाडा येथील रविंद्र मंगल कार्यालय गर्दीने खचाखच भरले...
सप्टेंबर 29, 2019
सातारा : लोकसभेसाठी राष्ट्रवादीने सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरूच ठेवली आहे. श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने या इच्छुकांची नावे पुढे असली, तरी श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे दोनच उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात चुरशीची लढत देऊ शकतात....
सप्टेंबर 25, 2019
सातारा : विधानसभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता आम्ही शरद पवारांना फसविलेल्यांचा बदला घेणार, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांतून उमटू लागल्या आहेत. आता उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, की श्रीनिवास...
सप्टेंबर 24, 2019
सातारा : विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोट निवडणुक होत असल्याने साताऱ्यात राष्ट्रवादी कडून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांचेच नाव अंतिम होणार आहे. राष्ट्रवादीसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असून, शरद पवार यांना फसविल्याचा बदला समस्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेणार आहेत...
सप्टेंबर 20, 2019
सातारा : निवडणूक मर्दासारखी लढण्याऐवजी भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे. कपट, कारस्थानातून सत्ता मिळवायची हेच भाजपचे राजकारण आहे. पण, शिवस्वराज्य यात्रेत साताऱ्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि शरद पवारांवरील विश्‍वास दाखवून दिला आहे. तोच विश्‍वास 22 तारखेला दाखवून देत सोलापुरात ज्या पद्धतीने पवारांचे...
ऑगस्ट 29, 2019
राजीव गांधी यांचीही हत्या झाली आणि भाजपनं राम मंदिराच्या नावानं वातावरण तापवलं. त्या काळात अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत महिनाभराच्या अंतरानं दोन भीषण दंगली झाल्या. तोपावेतो काँग्रेसनंच शरद पवार यांच्या हाती राज्याची सूत्रं दिली होती आणि पवारांनीही तडफेनं काम करून मुंबई पुन्हा नीटनेटकी...
ऑगस्ट 28, 2019
महाराष्ट्रात पहिलं-वहिलं बिगर-काँग्रेसी सरकार स्थापन करण्याची एकदाच चालून आलेली संधी जनता पक्षानं १९७८ मध्ये कशी गमावली, त्याची ही कहाणी आहे! ही संधी जनता पक्षानं साधली असती, तर हिंदुत्ववादी विचारांचं शिवसेना-भाजपचं सरकार महाराष्ट्रात १९९५ मध्ये सत्तारूढ होण्याआधीच राज्याला नवी दिशा मिळू शकली असती...
ऑगस्ट 27, 2019
विलेपार्ल्यातील पोटनिवडणूक ही शिवसेनेनं तत्कालीन महापौर रमेश प्रभू यांना उभं करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ ही घोषणा घराघरांत पोचवली. निवडणूक अर्थातच शिवसेनेनं जिंकली होती. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवं नेपथ्य नेमकं कधी उभं राहिलं?...
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानावा...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
एप्रिल 25, 2019
पिंपरी : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रात्री आदित्य संवाद या अराजकीय कार्यक्रमाव्दारे तरुणाईशी संवाद साधून राजकीय हेतू साध्य करून घेतला. मावळ, शिरुरच्या मतदानाला पाच दिवस उरले असताना तरुणांची मते शिवसेनेकडे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 15, 2019
स्वातंत्र्यलढा मग तो कितवाही असो, त्याचा अर्थ कोणत्याही राजसत्तेने वा सामाजिक रूढी-परंपरांनी घातलेल्या निर्बंधांविरोधात दिलेला लढा, हे खरेच!  इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली तेव्हा प्रियांका तीन वर्षांची होती! प्रियांका म्हणजे प्रियांका गांधी. काँग्रेसच्या ‘स्टार’ प्रचारक. काँग्रेस...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - थेट निवडून आलेल्या सरपंचालाही उप सरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मत देण्याचा, तसेच समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, या आदेशासोबतच कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्‍यातील अब्दुलाट ग्रामपंचायतीची उप सरपंचपदाची निवडणूक रद्द...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
जून 07, 2018
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या कारभारात 39 कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत संबंधित तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्‍चितीसाठी कारवाई करण्यात आली. त्याविरोधात त्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी त्या...