एकूण 74 परिणाम
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग...
जून 19, 2019
यवतमाळ : परिक्षेत्रीय पोलिस आस्थापना मंडळाच्या कायद्याप्रमाणे विहित कालावधी पूर्ण झालेल्या निशस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढलेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 सहायक पोलिस निरीक्षकाच्या बदल्या झाल्या...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
जून 06, 2019
मुबई - माजी पत्रकार आनंद नारायण (52) यांच्या हत्येप्रकरणी सारंग पाटणकर या व्यावसायिक भागीदाराला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार असलेले नारायण यांनी काही वर्षांपूर्वी राजीनामा देऊन हॉटेल व्यवसात सुरू केला होता. या व्यवसायात भागीदार...
एप्रिल 20, 2019
बुलडाणा : जिल्ह्यातील नांदुरा बसस्थानक...प्रेमीयुगुल फलाट क्रमांक 4 वर बसलेले... अचानक काही लोक येतात आणि लाथाबुक्क्यांनी व डिस्टबिन डोक्यात घालत मुलाला मारहाण करतात...काही उपस्थित नागरिक चुपचाप चित्रिकरण करतात... काही वेळाने प्रेमीयुगुल आणि मारहाण करणारे दुचाकीवर बसून फुरर होता. परंतु, घटनेच्या...
मार्च 19, 2019
धुळे - ध्येय निश्‍चित केले, अन त्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक, मानसिकसह अन्य कोणत्याही अडचणीवर मात करता येते. आर्थिक स्थितीमुळे केटरिंग, हमाली करत पुढे संगणक विषयात पदविका, स्थापत्य शाखेतील पदवी घेणाऱ्या सारंग ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...
मार्च 14, 2019
राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची समस्या कायम असताना याबाबतच्या नियोजनाची प्रमुख जबाबदारी असणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांची सातत्याने बदली केली जात आहे. ही बाब वाहतुकीच्या प्रश्‍नातील प्रमुख अडथळा ठरत आहे. मागील तीन वर्षांत वाहतूक शाखेत पाच पोलिस उपायुक्त झाले असून, दर सहा-सात महिन्यांतच या...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या मुलाला...
जानेवारी 06, 2019
पुणे : पैसे घेऊनही जमिनीचे खरेदीखत करून न देता नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल साईरंग डेव्हलपर्सविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत.  यशवंत वसंतराव देशपांडे (वय 53, रा. पाषाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किझुक्कुम परमबील...
डिसेंबर 19, 2018
नसरापूर - जांभळी (ता. भोर) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय ७१) यांच्या शेतातील माती बंधाऱ्याच्या कामासाठी माती चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच, राज्य सरकार व गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी आणि जिल्हाधिकारी पुणे, पुणे जिल्हा पोलिस...
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे...
नोव्हेंबर 29, 2018
नांदेड - अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृध्द दामप्त्यांना बेदम मारहाण करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पूणे येथून अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  गणपूर (ता. अर्धापूर )...
नोव्हेंबर 22, 2018
देऊळगाव राजा : भारतीय जीवन विमा निगमच्या कार्यालयात बनावट नोटा भरल्याप्रकरणी आरोग्य विभागाच्या एका कर्मचार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून चार दिवस उलटले तरीही आरोपीस अटक करण्यात आली नाही. याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, स्थानिक सिव्हिल कॉलनी येथील एलआयसीच्या शाखेमधील शाखा...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए)...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट पोलिस तपासात उघड झाल्याने पत्नी तथा आरोपी पत्नी पूजा सांगळे हिला बुधवारी (ता. २४) अटक करण्यात आली. लग्नापूर्वीपासून त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे; तसेच तिने पतीला दिलेल्या दुधात गोळ्या टाकल्याची माहितीही समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले....
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - 'हॉर्न ओके प्लिज' या चित्रपटात एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी अश्‍लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरोधात बुधवारी (ता. 10) रात्री ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्या चारही जणांचे जबाब ओशिवरा...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर मुंबईतील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची आज (गुरुवार) मागणी केली. नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबईः अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूकीचे आरोप केले होते. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी नाना पाटेकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यांनी एका मिनिटातच पत्रकार परिषद आटोपली. 'माझ्या वकिलांनी या विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला...