एकूण 31 परिणाम
मे 08, 2019
मुंबई - राज्यातील पोस्टमन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून (ता. 9) सुरू होणारा पोस्टमनचा संप स्थगित करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात अनेक वर्षे बंद असलेली पोस्टमन व एमटीएस वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी. त्यांना वेतनवाढ तसेच थकबाकी...
एप्रिल 16, 2019
पुणे - पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निकाल देण्यात येतो.  घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोघांमधील वाद मिटावा म्हणून किमान सहा महिने दावा...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 07, 2018
अमरावती : आर्वी येथील उमेश अग्रवाल (वय 55) यांनी मरणोत्तर किडनी, लिव्हर अन्‌ डोळे दान करून या अवयवांची नितांत गरज असलेल्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य केले. जाता जाता अग्रवाल यांनी आपले अवयवदान करून इतरांना प्रेरणा दिली. यामध्ये त्यांचे बंधू महेश व मुलगा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. चार...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - रस्ता बनवला चोवीस मीटर रुंदीचा; पण उखडताना त्याची रुंदी भरली तीस मीटर...असं कधी होऊ शकेल का, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी जादूची कांडी फिरवत रस्ता फुगवला ते केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी! ...मग आपले हे कारस्थान चर्चेत येताच संबंधित ठेकेदाराला...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगरवाडी येथील सुमारे 50 कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत. निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तात्काळ काम...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...
सप्टेंबर 29, 2018
आरोग्यसेवांची व्याप्ती आणि परिणामकता वाढविण्यासाठी सरकारने आरोग्य विम्याचा मार्ग निवडला आहे. पण नव्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची अंमलबजावणी करताना समोर आलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि रुग्णांचे अधिकार कसे जपले जातात, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. भा रताने राष्ट्रीय आरोग्य संरक्षण...
जून 27, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या एक इमारत असलेले गृहप्रकल्प आणि औद्योगिक बांधकामांना बुधवारपासून (ता. २७) परवानगी देण्यास सुरवात करण्यात येणार आहे. पीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगीसाठी मदत कक्ष सुरू केला आहे....
जून 18, 2018
फुलंब्री (औरंगाबाद)- पीरबावडा(ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये यासाठी (ता.18)रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत फुलंब्री राजूर रोडवर तीन तास रास्तारोको करण्यात आला. सदरील शाखा ही स्थलांतरित होऊ नये म्हणून पीरबावडासह टाकळी कोलते, रिधोरा, धानोरा, गेवराई...
मे 13, 2018
मोहोळ : दूध दरवाढीसाठी यापूर्वी अनेक अांदोलन झाली पण प्रशासनाला जाग आली नाही जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये दर द्या, शिवक्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. येत्या आठवड्याभरात दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास राज्यात एकाही...
मे 10, 2018
औरंगाबाद : मला वाटले महापौर हे शोभेचे पद असून आता छान ऐटीत मिरवायचे. मात्र, कचरा प्रश्‍नाने माझ्या आनंदावर पाणी फेरले, अशा भावना व्यक्‍त करीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. नऊ) आपली कैफियत मांडली. तसेच वरतून परमेश्‍वर आला तरीही महापालिका चालविणे कठीण असल्याचेही बोलवून दाखविले.  विभागीय...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - तब्बल ६१ दिवसांनंतरही शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घाम फोडला. महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयासमोर तासभर आंदोलन केले. येत्या...
एप्रिल 17, 2018
येवला : सेनापती तात्या टोपे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागा बदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. नियोजित स्मारक आगामी आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले....
फेब्रुवारी 13, 2018
त्र्यंबकेश्‍वर : बारा ज्योतिर्लिंगांत दहाव्या क्रमांकावर असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तीर्थक्षेत्राचा विकास हा आपसातील वाद, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठप्प आहे. या ज्योतिर्लिंगाच्या समस्या किंवा विकासात्मक कामे ही 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थावेळी तेवढ्यापुरती होत असल्याचे चित्र आहे. ...
जानेवारी 31, 2018
मालवण - तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसलेल्या ११ स्थानिक कामगारांचे बेमुदत उपोषण तोडगा न निघाल्याने पाचव्या दिवशी सुरूच होते. सात उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. यातच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषणाच्या ठिकाणी गेलेल्या इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग...
जानेवारी 28, 2018
तिसगाव (नगर) - तिसगावातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सुरु झाले आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. हे काम तातडीने सुरु न झाल्यास ग्रामस्थ तीव्र...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 21, 2018
सावंतवाडी - गांजा पार्टी प्रकरणावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता अखेर आजपासून पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. अमली पदार्थ विकल्याच्या संशयावरून एका दुकानात जात तपासणीही केली; मात्र त्यात काही मिळाले नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला. गांजा पार्टी प्रकरणाला चार दिवसांचा कालावधी...
डिसेंबर 01, 2017
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी सहा वर्षांपासून श्रमदान करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अंकाई-टंकाई किल्ल्यावर मोहीम राबविली. अध्यात्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अंकाई-टंकाई किल्ला हा जोडकिल्ला मुघल मराठा साम्राज्याची ओळख आहे. मोठमोठी बुरुजे, तट, कोरलेले...