एकूण 27 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या मुलाला...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...
जून 23, 2018
पुणे - मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील (म्हात्रे पूल ते राजाराम पूल) अतिक्रमणे निदर्शनास आणून देत, त्यावर हातोडा उगारण्याचा राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचा (एनजीटी) आदेश महापालिका आणि पाटबंधारे विभागाने बसनात बांधून ठेवला आहे. हा आदेश देऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी येथील एकाही अतिक्रमणाला...
मे 15, 2018
येरवडा - मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्षतोड तत्काळ थांबवून येत्या पावसाळ्यात पाच हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबरोबरच लोखंडी प्रवेशद्वार व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण अभयारण्य संरक्षित करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. डॉ. सालीम अली...
मे 10, 2018
औरंगाबाद : मला वाटले महापौर हे शोभेचे पद असून आता छान ऐटीत मिरवायचे. मात्र, कचरा प्रश्‍नाने माझ्या आनंदावर पाणी फेरले, अशा भावना व्यक्‍त करीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. नऊ) आपली कैफियत मांडली. तसेच वरतून परमेश्‍वर आला तरीही महापालिका चालविणे कठीण असल्याचेही बोलवून दाखविले.  विभागीय...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - तब्बल ६१ दिवसांनंतरही शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घाम फोडला. महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयासमोर तासभर आंदोलन केले. येत्या...
एप्रिल 16, 2018
औरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज...
एप्रिल 09, 2018
औरंगाबाद - पन्नास दिवस उलटल्यावरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. यामुळे औरंगाबाद कनेक्‍ट टीमच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिकेविरोधात ‘गार्बेज वॉक’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता पैठण गेट येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या...
मार्च 07, 2018
पिंपरी - देशातील सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची नोंद झाली आहे. मात्र, त्यापाठोपाठ नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी अतिरेकी लूट आणि राडारोडा निर्मितीचे वाढते प्रमाण ही समस्या शहरासमोर आहे. त्यावरील उपाययोजनेचे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी या राडारोड्याच्या...
जुलै 06, 2017
पिंपरी - महापालिका निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने गुरुवारी (ता. ६) शहरात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टक्केवारीच्या मुद्यावर जोरदार...
जून 30, 2017
पुणे - कुठे रंगमंच अपुरा आहे, तर कुठे नाटकाचे प्रयोगच होत नाहीत... कुठे प्रसिद्धीअभावी उद्‌घाटनानंतरच्या दोन वर्षांत एकही नाट्यप्रयोग झालेला नाही, तर कुठे खुर्च्याच तुटल्या आहेत... पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांवरील ताण कमी करण्यासाठी आणि उपनगरांमधील नागरिकांची सोय...
जून 09, 2017
औरंगाबाद - शहरात गुरुवारी (ता. आठ) झालेल्या जोरदार पावसाने पुंडलिकनगरासह अनेक भागांतील अपार्टमेंटचा तळमजला, घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. झांबड इस्टेट भागात एक झाड पडले. दरम्यान, महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अग्निशमन जवानांनी धावपळ करीत...
जून 09, 2017
पूररेषेतील राडारोडा, डांबर, सिमेंटचे ब्लॉक पुणे - एकेकाळी मोकळेपणाने वाहणाऱ्या मुठा नदीचा ‘श्‍वास’ गुदमरतोय तो नदीपात्र आणि लगतच्या पूररेषेतील बांधकामाचा राडारोडा, डांबर आणि सिमेंटचे ब्लॉक, मातीच्या भल्यामोठ्या थरांमुळे. एवढेच नव्हे तर, हॉटेलमधील कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि सांडपाणी...
मे 10, 2017
पिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली.  सकाळी अकरा वाजता स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्‍तांकडे नावे देण्यात येणार होती. मात्र, नावांचा घोळ कायम राहिल्याने भाजपने अधिकची वेळ...
मे 09, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत...
मे 03, 2017
पुणे - सुरक्षा दलाचे जवानांचे पथसंचलन... व्याख्यानातून उलगडलेले महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अन्‌ विविध संस्था-संघटनांच्या कामगारांचा पुरस्काराद्वारे गौरव अशा उत्साहपूर्ण वातावरण शहरात महाराष्ट्राचा 57 वा स्थापना दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यास संस्था-संघटनांच्या...
एप्रिल 07, 2017
मुंबई - दादर पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक पूल अत्यंत जीर्ण झाला असून, त्याच्या भिंती आणि स्लॅबची ठिकठिकाणी दूरवस्था झाल्याने पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरील पदपथाची डागडुजी होत असली तरी पुलाच्या भिंतींकडे पालिकेचे दुर्लक्ष होत...
एप्रिल 03, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली...
मार्च 06, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत.  प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेल्या प्रचारात आचारसंहितेचा भंग झाला आहे, मतदान यंत्रात घोळ आहे (ईव्हीएम...
मार्च 02, 2017
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं...