एकूण 24 परिणाम
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून येणाऱ्या...
जून 07, 2018
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या कारभारात 39 कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत संबंधित तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्‍चितीसाठी कारवाई करण्यात आली. त्याविरोधात त्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी त्या...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
जानेवारी 15, 2018
वेगवान घडामोडींनी भरलेला शुक्रवारचा दिवस संपत असताना माजी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या दोन ओळी मला उद्‌धृत कराव्याशा वाटल्या : ‘राजकारणात आठवडा हा फार मोठा कालावधी आहे.’ या ओळीत थोडा बदल करून मी म्हणेन, की गेल्या आठवड्याचे शेवटचे हे दिवस भारतीय न्याययंत्रणेच्या इतिहासातील सर्वांत दीर्घ...
डिसेंबर 05, 2017
राजकोट : भारतीय राजकारणाला वेगळे वळण पाच वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे लागले होते. नरेंद्र मोदी यांनी ती निवडणूक जिंकून लागोपाठ तिसऱ्यांदा गुजरातमध्ये आपलाच शब्द चालतो, हे दाखवून दिले आणि भाजपला त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करणे भाग पडले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत...
नोव्हेंबर 18, 2017
ऑस्ट्रियाचे नवे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ हे केवळ 31 वर्षांचे आहेत. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे वयही फक्त 37 वर्षे असून त्या जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख आहेत. टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमेरॉन हे दोघेही वयाच्या 43 व्या वर्षीच ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते. इमॅन्युएल...
नोव्हेंबर 09, 2017
सावंतवाडी - विजयदुर्ग येथे मुंबईस्थित एका व्यापाऱ्याने सहाशे एकर जमीन खरेदी केली आहे; मात्र खरेदीदार म्हणून स्थानिक शेतकरी दाखविले गेले. यासाठी काळ्या पैशाचा वापर केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून बजावलेल्या नोटिसीतून हा प्रकार उघड झाला आहे. यात पंचवीसहून अधिक सहभागी आहेत, असा गौप्यस्फोट...
ऑक्टोबर 23, 2017
दिल्लीमधील प्रदूषित हवा आणि गॅस चेंबर यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही. फटाके, जुनी वाहने, डिझेल यांवरील बंदीसाठी ‘आपण काहीतरी करायला हवे’ असे सामाजिक कार्यकर्ते, न्यायालये यांना वाटूनही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आपण या गंभीर समस्येकडे गांभीर्याने न पाहून स्वत:ला मूर्ख बनवत आहोत. ...
एप्रिल 25, 2017
सावंतवाडी - मंत्रिपदाच्या जीवावर दादागिरी करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडीकरांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे आता यापुढे त्यांची मनमानी चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझे...
एप्रिल 03, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली...
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...
मार्च 23, 2017
ते अंतर्बाह्य ब्रिटिश होते! ब्रिटिशांचा उदारमतवाद व्हाया पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यापर्यंत येऊन पोचला होता आणि त्या उदारमतवादाबरोबरच ब्रिटिशांची करडी शिस्त, पोशाखी उच्चभ्रूपणा तसेच त्याचबरोबर आपल्या व्यवसायावरची निष्ठा आणि त्यासाठी करावा लागणारा व्यासंग हे गुण त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते....
मार्च 20, 2017
राज्याकडे केवळ जातीय दृष्टिकोनातून पाहिल्याने आणि जवळपास निष्क्रिय झालेल्या कट्टरतावाद्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणल्याने आम आदमी पक्षाचा पंजाबमध्ये पराभव झाला.  पराभव हा अनाथ असतो, हे मानवी इतिहासातील सार्वकालीन सत्य आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब आणि गोव्यात सामोरे जावे...
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते. जातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे...
मार्च 02, 2017
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 13, 2017
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष गेले काही दिवस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीभोवती केंद्रित झालं आहे आणि त्यास अर्थातच या निवडणुकीत शिवसेनेनं अखेर घेतलेली 'रोखठोक' भूमिका कारणीभूत ठरली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठिंब्यावर सव्वादोन वर्ष उभं असलेलं भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांच्या...