एकूण 21 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक जण या वेळी उपस्थित होते.  सारंग यांचे शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले होते. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील...
सप्टेंबर 29, 2018
सावंतवाडी - विधानसभा निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांची ओळख सावंतवाडी पुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांनी आधी वेंगुर्ले, दोडामार्गमध्ये आपली ओळख करा आणि नंतर केसरकरांना पराभूत करण्याच्या गोष्टी कराव्यात. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ...
सप्टेंबर 17, 2018
कोल्हापूर - जिथे वस्तादांचा आवाज घुमायचा..करडी नजर दिसली की मोठे मोठे पैलवानही आदराने माना खाली घालायचे. ती नजर आता पुन्हा कधीच दिसणार नव्हती. करड्या शिस्तीचे डोळे पहाण्याची सवय असणाऱ्या देशभरातील पैलवानांना हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे मिटलेले डोळे पहाणे असह्य झाले. कणखर असणाऱ्या...
जून 30, 2018
सावंतवाडी - कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांना मतदारांनी विजयी करून टीकाकरांना उत्तर दिल्याचे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. येथील विश्रामगृहावर ते बोलत होते. भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजन म्हापसेकर, दादू...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विजेत्यांची पारितोषिके त्यांना शाळांमार्फत दिली जातील. केंद्रनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : पुणे शहर पश्‍चिम क - गटप्रथम - सानिका कोले, एम.ई.एस. बालशिक्षण मंदिर, ४ थी, क, आदित्य चंद्रकांत अकोलकर, सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव...
डिसेंबर 05, 2017
राजकोट : भारतीय राजकारणाला वेगळे वळण पाच वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे लागले होते. नरेंद्र मोदी यांनी ती निवडणूक जिंकून लागोपाठ तिसऱ्यांदा गुजरातमध्ये आपलाच शब्द चालतो, हे दाखवून दिले आणि भाजपला त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करणे भाग पडले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत...
नोव्हेंबर 29, 2017
कोल्हापूर - शाहूपुरीतील डी.डी. ग्रुप आणि बागल चौक मित्रमंडळ यांच्यातील मारामारी आणि दगडफेक प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. दोन्ही गटाच्या मिळून १४ जणांवर गुन्हे दाखल झाले. दोन्ही गटांतील तरुणांवर खुनाच्या प्रयत्नासह इतर गुन्हे दाखल झाल्याचे शाहूपुरी पोलिसांनी...
नोव्हेंबर 21, 2017
कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत १५ अभ्यास मंडळांवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) २१ उमेदवार विजयी झाले. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या उमेदवारांनी २० जागांवर बाजी मारली; तर ४ अपक्ष उमेदवार विजयी झाले. १५ पैकी ७ मंडळांवर विकास आघाडी, तर ६ मंडळांवर ‘सुटा...
ऑक्टोबर 30, 2017
औरंगाबाद - श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी रविवारी (ता. 29) जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. लेणीतील कलाकृती पाहून भारावलेल्या राजपक्षे यांनी लेणीतील बारकावे गाइडकडून जाणून घेतले. श्रीलंकेतील जागतिक वारसास्थळ असलेल्या सिगरिया येथील चित्रांमागे अजिंठा लेणीचीच प्रेरणा...
ऑक्टोबर 28, 2017
औरंगाबाद - 'लेखक, कवी आणि वाचकांच्या मधली दरी नव समाजमाध्यमे कमी करत आहेत. यामुळे लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे एकत्र येत असल्याने लोकसहभागाचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे; मात्र अभिव्यक्त होताना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करायला हवा. नव्या पिढीकडून परिणामकारक, विवेकी, समंजस, प्रयोगशील...
जून 25, 2017
झोपडपट्टीतील मुलांसाठी स्नेह फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम पिंपरी - आपल्या मुलाने इंग्रजी शाळेत जावं, फाडफाड इंग्रजी बोलावं, अस प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असत. मात्र, इंग्रजी शाळांची फी सर्वांनाच परवडणारी नसल्याने अनेकजण नाईलाजास्तव मुलांना महापालिकेच्या मराठी शाळेत घालतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
एप्रिल 08, 2017
ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा...
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या...
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते. जातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे...
फेब्रुवारी 21, 2017
सांगली - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी फडणवीस सरकार चोरीछुपे कृती करीत आहे, असा आरोप आज विविध पुरोगामी पक्ष-संघटनांचे नेते, कार्यकर्त्यांनी केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनजागृतीसाठी आज सकाळी शहरातून फेरी काढण्यात...
जानेवारी 26, 2017
सावंतवाडी - जिल्हास्तरावर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याबाबत निर्णय झाला असला तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कोणाला सोडावा, या विषयावरून शिवसेनेत गृहकलह होण्याची शक्‍यता आहे. त्याची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. आपण निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला संधी द्यावी,...
जानेवारी 22, 2017
पुणे - ‘‘कला सर्व संस्कृतींसाठी असते. ही संस्कृतीच समाजाला बांधून ठेवते. कलाकाराच्या कलेतूनही स्वतंत्र अभिव्यक्ती उमटते, कारण कला ही साधना आहे. या साधनेचा उपयोग कलेच्या वृद्धीसाठी केला, तर कलाकारही ऋषितुल्य होतो,’’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.   संस्कार भारती...
डिसेंबर 16, 2016
भाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा लोणावळा - पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा नंदकुमार जाधव या विराजमान झाल्या आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या लढतीत सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार शादान चौधरी यांचा १ हजार ६३१...
नोव्हेंबर 14, 2016
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित विजयाबरोबरच कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (वय 52) यांनीही भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच, त्यांच्यामध्ये अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याची क्षमता असल्याचे मत...