एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार आणि नियमानुसारच सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते वडगावदरम्यानच्या नदीकाठच्या रस्त्याचे खोदाईचे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी कोणतीही जादा रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आलेली नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला.  सिंहगड रस्त्यावरील...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगरवाडी येथील सुमारे 50 कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत. निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तात्काळ काम...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली :  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3  राष्ट्रपती पोलिस पदके आणि 40 पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत,...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
एप्रिल 30, 2018
मालवण (सिंधुदुर्ग): मुंबईतून मोटारीने एक हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या नोटा आणणार्‍या चार जणांना येथील पोलिसांच्या पथकाने सुकळवाड बाजारपेठ येथील पाताडेवाडी साईमंदिर येथे रंगेहाथ पकडले. संशयितांना रोख रक्कम तसेच मोटारीसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा...
एप्रिल 17, 2018
येवला : सेनापती तात्या टोपे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागा बदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. नियोजित स्मारक आगामी आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले....
एप्रिल 16, 2018
सोलापूर : कारंबा, मार्डी परिसरात काळवीट शिकारीसाठी लावण्यात आलेले तीनशे मीटर लांबीचे जाळे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी जप्त केले. घटनास्थळावरून शिकारी पसार झाले.  माहिती मिळाल्यानंतर नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. शिकारी जाळे टाकून पसार झाले. काळवीट आणि अन्य...
मार्च 22, 2018
सावंतवाडी - वनविभागाकडुन वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. हा प्रकार केवळ वनविभाग आणि वीज अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे घडल्याचे उघड झाले आहे. हे काम तातडीने पुर्ण करा, अन्यथा थेट...
मार्च 21, 2018
सावंतवाडी: वनविभागाकडून वीज अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासीवाड्यातील तब्बल चाळीस घरे वीजेपासून आज ही वंचित आहेत. हा प्रकार केवळ वनविभाग आणि वीज अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे घडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा...
ऑगस्ट 10, 2017
कातरखटाव - खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे तळोदाचे (जि. नंदूरबार) प्रांताधिकारी डॉ. अमोल कांबळे (वय ३१, रा. उस्मानाबाद) याला शासकीय अनुदान गैरव्यवहारप्रकरणी वडूज पोलिसांच्या विशेष पथकाने आज साताऱ्यात सापळा रचून अटक केली.  खटाव तालुक्‍यासाठी २०१५ मध्ये आलेल्या दुष्काळ निधीत गैरव्यवहार...
ऑगस्ट 02, 2017
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार व सारंग आकोळकर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले....
जुलै 19, 2017
मंजुळा शेट्ये हत्येसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे वाटत असेल तर तुरुंग प्रशासनाच्या व्यापक सुधारणांचा प्रश्‍न ऐरणीवर यायला हवा. कैद्यांना किमान सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेचा अधिकार हा तुरुंगातील सुधारणांचा गाभा असणे आवश्‍यक आहे.  काही आठवड्यांच्या अंतराने घडलेल्या आणि तुरुंगाशी संबंध...
जुलै 19, 2017
सीए, सीपीटीचा निकाल जाहीर; सीपीटी परीक्षेत राशी तोतला प्रथम  औरंगाबाद - ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटिंग ऑफ इंडिया’तर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट आणि सीपीटी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१८) जाहीर झाला. यात औरंगाबाद विभागातून ३४ विद्यार्थी चार्टर्ड...
जून 29, 2017
अडीच कोटी खर्चून बांधकाम - चौकशीच्या मागणीसाठी भाजप करणार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार सावंतवाडी - सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या येथील तहसीलदार कार्यालयाला वापरापूर्वीच गळती लागली आहे. आज हा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात...
मे 21, 2017
पुणे - ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर, विनय पवार अद्यापही फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘स्पेशल टास्क फोर्स’ नेमावा, जात पंचायतविरोधी कायदा मंजूर करावा,’’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते. जातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे...
मार्च 03, 2017
मुंबई - राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार...