एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या कटातील तीनही संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज वीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. एस. राऊळ...
ऑगस्ट 18, 2019
मालवण - पारंपरिक रापणकर मच्छीमारांची जाळी भरली खरी, मात्र फिशमिल कंपन्यांना लावलेल्या जीएसटीचा फटका या रापणकर मच्छीमारांना बसल्याचे दिसून आले. फिशमिलधारकांनी मासळी घेण्यास नकार दर्शविल्याने पाच टनांची सुमारे अडीच लाख रुपये किमतीची मासळी मच्छीमारांना कवडीमोल दराने विकावी लागली. काही मासळी समुद्रात...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 06, 2019
मुबई - माजी पत्रकार आनंद नारायण (52) यांच्या हत्येप्रकरणी सारंग पाटणकर या व्यावसायिक भागीदाराला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार असलेले नारायण यांनी काही वर्षांपूर्वी राजीनामा देऊन हॉटेल व्यवसात सुरू केला होता. या व्यवसायात भागीदार...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
एप्रिल 09, 2019
सिंधुदुर्गनगरी - मत्स्य दुष्काळाची कारणे वेगळी आहेत. मात्र, याचे खापर पर्ससीनवर फोडले जाते. हा आमच्यावरचा अन्याय आहे. डॉ. सोमवंशी समितीचा अहवाल कालबाह्य झाल्याने तो रद्दबातल ठरला आहे, असा दावा, पर्ससीन मच्छीमारांतर्फे नेते अशोक सारंग यांनी येथे केला. मत्स्य दुष्काळाचा विषय लोकसभा...
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे...
नोव्हेंबर 09, 2018
एकोणीशे बाहत्तर सालचा जानेवारी महिना, मुंबईच्या तेजपाल सभागृहातून मी, सारंग सत्यदेव दुबेंच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकाचा प्रयोग संपवून गाडीने घरी परतत होतो. सोबत विजय तेंडुलकर, दुसऱ्यांदा त्या नाटकाचा प्रयोग पाहायला आलेले. आमची गाडी ताडदेव मागे टाकून हाजी अलीच्या दिशेने वळली आणि तेंडुलकर...
ऑक्टोबर 15, 2018
एकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, "महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या मोठ्या ग्रंथराजावरून हात फिरवताना आजोबांचे डोळे पाणावले. म्हणाले, ""गेली सात वर्षे याचसाठी पैसे जमवत होतो.'' लक्षावधी शब्दांचा संग्रह असलेला तो ग्रंथराज...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि स्पीकरच्या भिंती वापरण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याबाबत उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्‍य नाही. तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजे सुरू...
मे 30, 2018
तिसगाव(नगर) - उन्हाळा आला की पाणपोयांवर वर्दळ दिसायची. पूर्वी रस्त्याने भरपूर पाणपोया दिसत. आता मात्र, शोधूनही या पाणपोया सापडत नाहीत. मात्र, तिसगाव येथील मुनीर खान यांनी 26 वर्षांपासून चालू केलेली पाणपोई आजही सुरु आहे. येथील बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर 1992 साली मुनीर खान यांनी पाणपोई सुरू केली...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
एप्रिल 05, 2018
तिसगाव (नगर) : तिसगावमधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून  थेट मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे. तिसगाव हे आसपासच्या तीस चाळीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे...
फेब्रुवारी 22, 2018
मालवण - परराज्यातील पर्ससीननेट, एलईडी फिशिंग विरुद्ध पारंपरिक मच्छिमार संघर्ष करीत असताना गेल्या तीन साडेतीन वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हावासीय असूनही मच्छिमारांच्या लढ्यात सहभागी झाले नाहीत. किनाऱ्यावरही फिरकलेही नाहीत. मच्छीमारांचे दुःख समजुन घेण्यास ते अपयशी ठरल्याने...
फेब्रुवारी 09, 2018
तिसगाव (नगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना तिसगाव या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी तिसगाव येथील युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून दक्षिण अहमदनगर आणि उत्तर अहमदनगर असे दोन जिल्हे करण्याचे प्रस्तावित आहेत....
जानेवारी 23, 2018
तिसगाव(नगर) : मढी यात्रा जवळ आल्याने 'रेवडी' तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. कच्या मालाचे दर जैसे थे असल्याने यंदाही रेवडीचे दर मागील वर्षाप्रमाणेच 80 ते 100 रुपये किलो राहणार आहे.  श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीला कानिफनाथ महाराजांची यात्रा भरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 18, 2017
ऑस्ट्रियाचे नवे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ हे केवळ 31 वर्षांचे आहेत. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे वयही फक्त 37 वर्षे असून त्या जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख आहेत. टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमेरॉन हे दोघेही वयाच्या 43 व्या वर्षीच ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते. इमॅन्युएल...
नोव्हेंबर 05, 2017
पुणे : "नोकरी, व्यवसाय व कामाचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातूनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करून व्यायाम, आहार, वेळेचे नियोजन करावे. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल,'' असा सल्ला मधुमेही...
जुलै 31, 2017
वेंगुर्ले - मच्छीमार प्रतिनिधी व अधिकारी यांचा एक अभ्यासगट समन्वय समिती तयार करुन त्याचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. आवश्‍यकतेनुसार शासनास कायद्यात बदल करण्यास भाग पाडू; मात्र आधुनिक व पारंपरिक मच्छीमार यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून सर्व मच्छीमारांच्या हिताचा निर्णय भाजप...