एकूण 34 परिणाम
मार्च 19, 2019
धुळे - ध्येय निश्‍चित केले, अन त्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक, मानसिकसह अन्य कोणत्याही अडचणीवर मात करता येते. आर्थिक स्थितीमुळे केटरिंग, हमाली करत पुढे संगणक विषयात पदविका, स्थापत्य शाखेतील पदवी घेणाऱ्या सारंग ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...
मार्च 14, 2019
राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या...
डिसेंबर 10, 2018
सिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापिकेला निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या संचालकांसह...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
सप्टेंबर 17, 2018
कुस्ती हाच श्‍वास, हेच हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या आयुष्याचे समीकरण ठरले. जगण्यात कधीच घमेंड न बाळगता मातीशी इमान राखत त्यांचा वावर राहिला. ‘डाऊन टू अर्थ’ जगण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या हृदयात कोरले गेले. शिस्त, चारित्र्यसंपन्नता, निष्कलंकता व साधेपणा या घटकांनी त्यांचे जगणे...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो,...
जुलै 30, 2018
सरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या "इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच...
जून 03, 2018
तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...
एप्रिल 15, 2018
मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विजेत्यांची पारितोषिके त्यांना शाळांमार्फत दिली जातील. केंद्रनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : पुणे शहर पश्‍चिम क - गटप्रथम - सानिका कोले, एम.ई.एस. बालशिक्षण मंदिर, ४ थी, क, आदित्य चंद्रकांत अकोलकर, सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव...
फेब्रुवारी 02, 2018
मालवण - शहरातील धुरीवाडा येथे शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेला हर्षल नीलेश पणदुरकर (वय १३, मूळ रा. तारकर्ली-देवबाग) हा शालेय विद्यार्थी कालपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  टोपीवाला हायस्कूल येथे आठवी वर्गात शिक्षण घेत असलेला हर्षल...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 20, 2018
सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे...
जानेवारी 17, 2018
‘यत्न तो देव जाणावा’ हे बोधवाक्‍य घेऊन प्रबोधिनीचे काम सुरू करताना नामदेवांनी विठुरायाजवळ जसा हट्ट धरला, तसा वसा रजनीताईंनी घेतला होता. पुष्पावती रंग्ठा कन्या विद्यालयात चाळीस वर्षांपूर्वी शिक्षिका असलेल्या रजनीताईंनी विशेष (गतिमंद) मुलांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढण्याचा संकल्प केला. १ जानेवारी...
नोव्हेंबर 22, 2017
औरंगाबाद - ‘‘मागच्याचे पुढे अनुकरण करण्याने अनेक संशोधक कालबाह्य झाले. आपल्याला कालोचित समाज निर्माण करायचा असेल, तर संशोधनाच्या बाबतीत स्वयंभू व्हावे लागेल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले. गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंगळवारी (ता. २१) ते बोलत...
नोव्हेंबर 18, 2017
ऑस्ट्रियाचे नवे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ हे केवळ 31 वर्षांचे आहेत. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे वयही फक्त 37 वर्षे असून त्या जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख आहेत. टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमेरॉन हे दोघेही वयाच्या 43 व्या वर्षीच ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते. इमॅन्युएल...
नोव्हेंबर 06, 2017
नागपूर - अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या  शिष्यवृत्तीचे दोन टप्प्यांमध्ये वाटप करण्यात येईल, असे आश्‍वासन रविवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. यामुळे विदर्भ...