एकूण 44 परिणाम
मे 31, 2019
पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 05, 2019
नागपूर : नागपूरसह देशभरातील विविध शहरांमध्ये 2 ते 7 एप्रिल दरम्यान झालेल्या "जेईई मेन्स' कम्प्युटर बेस्ड परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. 29) रात्री घोषित करण्यात आला. यात नागपुरातील "आयकॅड'च्या ईशान जैन याने देशभरातून 120 वा क्रमांक पटकावित बाजी मारली. तो उपराजधानीतून प्रथम असल्याचा दावा करण्यात आला...
एप्रिल 27, 2019
पुणे : सहकारनगर 2 अजय मंगलच्या अलीकडे बसस्टॉपवर प्रवाशांना नवीन विनापाठ वाजवीपेक्षा उंच त्रासदायक बाक तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील सारंग स्टॉपवरील जुनी चांगली स्टीलची बाके बदलून असाच टोचनारा बाक बसवून पालिकेने काय साधले? #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक  ...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
डिसेंबर 10, 2018
सिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापिकेला निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या संचालकांसह...
डिसेंबर 07, 2018
अमरावती : आर्वी येथील उमेश अग्रवाल (वय 55) यांनी मरणोत्तर किडनी, लिव्हर अन्‌ डोळे दान करून या अवयवांची नितांत गरज असलेल्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य केले. जाता जाता अग्रवाल यांनी आपले अवयवदान करून इतरांना प्रेरणा दिली. यामध्ये त्यांचे बंधू महेश व मुलगा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. चार...
डिसेंबर 01, 2018
प्रभादेवी - आयुष्यभर समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या राधाबाई सारंग यांनी ९७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांनीही अवयवदानाचा संकल्प केला असून, इतरांनाही त्याबाबत आवाहन केले आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक...
नोव्हेंबर 26, 2018
दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल नव्हे; तर आता फक्त यातील शिफारसी स्वीकारल्या आहेत, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, याबाबत खंडपीठाने सकाळी दिलेल्या आदेशात सायंकाळी पाच वाजता सरकारी वकिलांनी आवश्‍यक दुरुस्ती करून घेतली. या अहवालावर...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक जण या वेळी उपस्थित होते.  सारंग यांचे शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले होते. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद - असंघटित कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची तत्काळ नोंदणी सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याबाबत...
सप्टेंबर 17, 2018
कुस्ती हाच श्‍वास, हेच हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या आयुष्याचे समीकरण ठरले. जगण्यात कधीच घमेंड न बाळगता मातीशी इमान राखत त्यांचा वावर राहिला. ‘डाऊन टू अर्थ’ जगण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या हृदयात कोरले गेले. शिस्त, चारित्र्यसंपन्नता, निष्कलंकता व साधेपणा या घटकांनी त्यांचे जगणे...
सप्टेंबर 11, 2018
सहकारनगर : एसव्हीसी बॅंकेच्या बाजूला भाग्यतारा बिल्डिंग, सारंग सोसायटी परिसरात असलेला दिशादर्शक फलक काही हातगाडीवाले हटविण्याचा प्रयत्न करत होते. याविषयी "सकाळ संवाद'मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत हा फलक व्यवस्थित उभा करण्यात आला आहे.  दिशादर्शक फलक हटविण्याचा प्रयत्न 
सप्टेंबर 05, 2018
पुणे : सहकारनगर येथील एसव्हीसी बॅंकेच्या बाजूला भाग्यतारा बिल्डींग, सारंग सोसायटी परिसरात असलेला दिशादर्शक काही हातगाडीवाले फलक हटविण्याचा प्रयत्न करत होते. महिन्यापुर्वी त्यांना विरोध केला होता. काल संध्याकाळी शेवटी दिशादर्शक फलक हटविला आणि जवळच फेकून दिला. महापालिकेने याकडे लक्ष देऊन...
सप्टेंबर 03, 2018
संपूर्ण देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हर्षोल्लासात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तर धुम असते. देशभरात अनेक मंडळे दहीहंडी कार्यक्रम आयोजित करुन सिनेकलाकारांना या उत्सवाचे आकर्षण म्हणून आमंत्रित करतात. 'हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की' म्हणत थरावर थर रचत गोविंदा...
जुलै 15, 2018
सोलापूर : लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालविण्याने सोलापूर शहर-जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये अपघातानंतर तत्काळ सेवा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. आता त्यावर उपाय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी...
जून 18, 2018
फुलंब्री (औरंगाबाद)- पीरबावडा(ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये यासाठी (ता.18)रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत फुलंब्री राजूर रोडवर तीन तास रास्तारोको करण्यात आला. सदरील शाखा ही स्थलांतरित होऊ नये म्हणून पीरबावडासह टाकळी कोलते, रिधोरा, धानोरा, गेवराई...