एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - थेट निवडून आलेल्या सरपंचालाही उप सरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मत देण्याचा, तसेच समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, या आदेशासोबतच कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्‍यातील अब्दुलाट ग्रामपंचायतीची उप सरपंचपदाची निवडणूक रद्द...
सप्टेंबर 29, 2018
सावंतवाडी - विधानसभा निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संजू परब यांची ओळख सावंतवाडी पुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांनी आधी वेंगुर्ले, दोडामार्गमध्ये आपली ओळख करा आणि नंतर केसरकरांना पराभूत करण्याच्या गोष्टी कराव्यात. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये, अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ...
जुलै 16, 2018
खडकवासला - हाताची ओंजळ करून मागणे म्हणजे स्वतःपुरते असते; परंतु पदर पसरून मागणे म्हणजे समाजासाठी असते. माझ्यापलीकडे असणाऱ्या जगाला काहीतरी हवे आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तीकडे मदत मागणे ही सामाजिक जाणीव आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. परिवर्तन संस्थेतर्फे युवा...
जून 25, 2018
फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...
एप्रिल 21, 2018
नागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. येथील ग्रामपंचायतीस श्री. पाटील यांनी आज भेट दिली. या वेळी सारंग पाटील, यशवंत साळुंखे,...
एप्रिल 05, 2018
तिसगाव (नगर) : तिसगावमधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून  थेट मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे. तिसगाव हे आसपासच्या तीस चाळीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे...
मार्च 30, 2018
मालवण - पाट-परुळे मार्गावरून होणारी वाळू वाहतूक बंद केल्यामुळे सर्व अवजड डंपरच्या साह्याने होणारी वाळू वाहतूक चौके- काळसे-धामापूर मार्गे वळविली. त्यामुळे या मार्गावर वैध तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या शेकडो डंपरमुळे रस्ता नूतनीकरणाच्या कामावर वाईट परिणाम होत आहे. परिणामी ग्रामस्थांना...
फेब्रुवारी 02, 2018
मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे तारकर्ली येथे कंत्राटी कामगारांचे गेले सहा दिवस सुरू असलेले बेमुदत उपोषण आजच्या सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.  याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पर्यटनमंत्री जयकुमार...
जानेवारी 31, 2018
मालवण - तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसलेल्या ११ स्थानिक कामगारांचे बेमुदत उपोषण तोडगा न निघाल्याने पाचव्या दिवशी सुरूच होते. सात उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. यातच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषणाच्या ठिकाणी गेलेल्या इस्दाचे प्रमुख डॉ. सारंग...
नोव्हेंबर 24, 2017
सावंतवाडी -  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून दावा करण्यात आलेल्या गेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अन्य सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आपली ग्रामपंचायत म्हणून दावा करणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष संजू परब यांना हा धक्का मानला जात आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला कबुलायतदार गावकर प्रश्‍...
ऑक्टोबर 15, 2017
दाभोळ - दापोली तालुक्‍यात ३० पैकी १२ ग्रामपंचायती सरपंचांसह बिनविरोध झाल्या असून ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. सोमवारी (ता. १६) मतदान होणार आहे. निवडणूक विभाग सज्ज झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिली. तालुक्‍यातील दमामे, सडवे, देगाव, शिरसाडी,...
ऑक्टोबर 11, 2017
पाटण - पाटण तालुक्‍यातील 86 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीस सुरवात झाली आहे. 70 ग्रामपंचायतींत स्थानिक कार्यकर्ते प्रचारात मग्न असून, देसाई- पाटणकर अशा पारंपरिक लढतींबरोबर वर्चस्ववादातून गटांतर्गत लढती आणि एकाच पक्षातील दोन पॅनेलमधील लढतीत एका पॅनेलला विरोधकांचे खतपाणी,...
ऑक्टोबर 10, 2017
सावंतवाडी -  तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावातील वातावरण तापले आहे. जो तो आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्‍यात ८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतीसह कलंबिस्त सरपंच बिनविरोध झाला...
ऑक्टोबर 07, 2017
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी १६ ग्रामपंचायतींमधील ११३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून १२ ग्रामपंचायतींमधील सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. तालुक्‍यातील कोळबांद्रे, आगरवायंगणी, शिरसाडी, भडवळे, सडवे, पाचवली, उंबर्ले, देगाव,...
ऑक्टोबर 04, 2017
मल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे. शिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू...
सप्टेंबर 25, 2017
नागपूर - सौरऊर्जा आता काळाची गरज झाली आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा स्वस्त उपलब्ध होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाऊर्जा ही जनतेला सौरऊर्जा वापरण्यास उद्युक्त करण्याचे देशहिताचे कार्य करीत असून यामुळे जनतेत सौरऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन...
ऑगस्ट 30, 2017
वरिष्टांशी चर्चा झाली आता विरोधाचा प्रश्‍न नाही सावंतवाडीः माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपात आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, आम्ही जिल्हा भाजपाने वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता विरोधाचा प्रश्‍नच उरत नाही, असा दावा माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे...
एप्रिल 08, 2017
ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा...
मार्च 31, 2017
सावंतवाडी - कारिवडे भैरववाडी येथे सावंतवाडी पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे; मात्र स्थानिक लोकांना होणारा त्रास आणि संभाव्य साथ रोग लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात यावा...
फेब्रुवारी 01, 2017
कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे...