एकूण 13 परिणाम
जानेवारी 14, 2019
सांगली - पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात विदुषी सीमा शिरोडकर (मुंबई) यांचे एकल संवादिनी वादन आणि आनंद भाटे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या सत्रात तहानभूक विसरून रसिक दंग झाले. याच सत्रात पंडित अण्णाबुवा बुगड (इचलकरंजी) यांना पंडित वसंतनाथबुवा गुरव ज्येष्ठ संवादिनी वादक पुरस्काराने...
नोव्हेंबर 25, 2018
इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने शुक्रवारी ‘दो बजनिये’ नाटकाची सुंदर अनुभूती दिली. एकापेक्षा एक सरस प्रयोग आता स्पर्धेत रंगू लागले आहेत आणि स्पर्धेतील चुरसही तितकीच वाढू लागली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनं माणसांना माणसांपासून वेगळे केले. अनेक नाती दुरावली. राजकारण आणि धर्मापुढे...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई :  'आशिक बनाया अपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटल्या; मात्र मराठी चित्रपटसृष्टीने यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मराठीतील...
एप्रिल 26, 2018
'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय? रेड्याला रेडू म्हटले असेल का...? किंवा आणखीन काही? असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. 'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरवात केली आहे. ज्यात प्रिया...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...
एप्रिल 09, 2018
गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यात राजगायकाचा मान मिळवला आहे अनिरूध्द जोशी याने. या कार्यक्रमात सेलिब्रेटी गायकांनी उत्तमोत्तम गाणी गाऊन महाराष्ट्राची मने जिंकली.  15 सेलिब्रेटी गायक स्पर्धकांबरोबर चालू झालेला हा...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई : चित्रपट म्हणजे समाजमनाचा आरसा असतो या श्रद्धेने वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा समावेश होतो. दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही...
ऑक्टोबर 01, 2017
मुंबई : प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक अॅब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन प्रकाश कुंटे  दिग्दर्शित आगामी "हंपी" या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई : महाराष्ट्रात मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स न मिळणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषिक चित्रपटांच्या भाऊगर्दित मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स थिएटर्स मिळणे आणि जर का मिळालेच, तरी अपेक्षित वेळा मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे चित्रपटाची...
ऑगस्ट 20, 2017
मुंबई : 'पुरुष' या नाटकाचा संदर्भ घेऊन आजच्या भीषण बलात्कारी प्रवृत्तीवर भाष्य करणारे 'वर खाली दोन पाय' हे प्रायोगिक नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरत आहे. प्रायोगिक नाट्यवैभवातील ह्या प्रसिद्ध आणि विचारवंतांनी गौरविलेल्या नाट्याचे, बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या दिमाखात पुनर्सादरीकरण...
जुलै 10, 2017
मुंबई : अमेय श्रद्धा सारंग उर्फ एव्हीएस या आभासकारांची (इल्युजनिस्ट) तिसऱ्या पिढीच्या वारसदाराने जादुई क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. अमेय यांनी जादुगार, इल्युजनिस्ट, मेंटालिस्ट, एस्केप आर्टिस्ट म्हणून १६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम, ३ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, युथ आयकॉन ऑफ...
जून 28, 2017
पुणे: नाट्य निर्माता संघ ही नाट्यपरिषदेची घटक संस्था आहे. नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष हे प्रसाद कांबळीच असून नाट्यपरिषदेचा त्यांनाच पाठींबा असेल. गेल्या वर्षीपर्यंत या निर्मात्यांना प्रसाद कांबळी निर्माता म्हणून चालले. अनेक कागदपत्रांवर त्यांच्या सह्याही आहेत. आता निवडणूक झाल्यावर मात्र सोयीस्कर...
जून 28, 2017
पुणे: स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांचे नाते मानस पितापुत्रांचे आहे हे सर्व जाणतात. यापूर्वी आम्ही सातपुते या चित्रपटाद्वारे हे दोघे एका पडद्यावर आले होते. आता आगामी वारस या चित्रपटातून हे दोघे पुन्हा झळकत आहेत. विशेष म्हणजे, यात स्वप्नील नायकाच्या भूमिकेत असून खलनायकाच्या भूमिकेत सचिन...