एकूण 11 परिणाम
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
डिसेंबर 24, 2018
कोल्हापूर - यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार आणि लौकिकही कायम आहे; पण या महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी येणार? असे इथले कुस्तीशौकीन उघड विचारत आहेत. ८० तालमी व एक शासकीय कुस्ती केंद्र असूनही गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर कोल्हापूरच्या पैलवानाचे नाव...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 17, 2018
गणपतराव आंदळकर या नावाभोवती नेहमी वलय राहिले. ते एक नामांकित मल्ल होते. त्यांच्यासारखा शिस्तबद्ध मल्ल मी पाहिला नाही. त्यांना कुस्ती खेळताना मी पाहिले नाही. पण त्यांची शरीरयष्टी बॉडी बिल्डरसारखी होती.   - श्रीमंत शाहू छत्रपती महाराज  कुस्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील एक तारा आज निखळला आहे....
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...
सप्टेंबर 17, 2018
कुस्ती हाच श्‍वास, हेच हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या आयुष्याचे समीकरण ठरले. जगण्यात कधीच घमेंड न बाळगता मातीशी इमान राखत त्यांचा वावर राहिला. ‘डाऊन टू अर्थ’ जगण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या हृदयात कोरले गेले. शिस्त, चारित्र्यसंपन्नता, निष्कलंकता व साधेपणा या घटकांनी त्यांचे जगणे...
डिसेंबर 20, 2017
सुवर्णमहोत्सवी किताबानंतर पुन्हा पुण्याजवळील कुस्तीगिरांच्या भूगाव गावी होणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतही कुस्तीची परंपरा पहाण्यास मिळणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा विक्रमी सहभाग हे ५१ व्या किताबी स्पर्धेचे वैशिष्ट्य असून त्याच्यासह गतउपविजेता अभिजित कटके, किरण भगत, माउली जमदाडे...
जुलै 19, 2017
नागपूर - बंगळुरातील कांतिरावा स्टेडियमच्या व्यवस्थापनाने परवानगी न दिल्याने प्रो-कबड्डी पाचव्या मोसमातील बंगळूर बुल्सचे घरच्या मैदानावरील सामने आता बंगळूरऐवजी नागपुरात होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने कळविले आहे. त्यामुळे संघ नसूनही नागपुरच्या क्रीडा प्रेमींना प्रो-कबड्डीच्या सामन्यांचा आनंद घेता...
मे 22, 2017
मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच दोन देशांतील क्रीडासंबंध जवळपास संपुष्टात आले आहेत; पण त्याचवेळी प्रो-कबड्डी लीगच्या लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या १० कबड्डीपटूंचा समावेश आहे, त्यावरून वाद होण्याची शक्‍यता आहे. प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या लिलावात पाकिस्तान...
डिसेंबर 19, 2016
पुणे - कुमार गटाच्या 43व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या शुभम शिंदे आणि ठाण्याच्या माधुरी गवंडी यांच्याकडे महाराष्ट्राच्या कुमार आणि कुमारी संघांचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 डिसेंबरपासून बडोद्यात मंजलपूर येथे सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या संघात पुण्यातील खेळाडूंचा...