एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
नाशिक : वणी येथे बसस्थानक परिसरातील मिठाईच्या दुकानाला रात्रीच्या वेळी भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.  यात मिठाई दुकानाचे संपूर्ण फर्निचर, फ्रीज तसेच शेजारच्या मोबाईल दुकानातील मोबाईल ऍक्‍सेसरीज जळून खाक झाल्याने सुमारे चार लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.  नागरिकांच्या सतर्कतेमुळे...
ऑगस्ट 30, 2019
कन्नड, (जि. औरंगाबाद) : येथील माळीवाडा परिसरात राहणारे आप्पासाहेब श्‍यामराव गायकवाड (वय 50, मूळ रा. बोरसर, ता. कन्नड) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आली. आप्पासाहेब गायकवाड यांच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून शकील शमीम शेख (रा. समर्थनगर, कन्नड)...
डिसेंबर 02, 2018
पुणे : गॅस सिलिंडरसाठी किमती पेक्षा चारशे रुपये जास्त घेतले जात आहेत. सबसिडीच्या ग्राहकांकडुन सिलिंडरच्या किमतीपेक्षा फक्त शंभर रुपये जास्त घेण्यात यावे. नागरिकांना जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.