एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
मार्च 14, 2019
ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...
जून 16, 2017
आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : भारताचे सर्वांत लांब पल्ल्याचे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीने विकसित केलेले आणि आण्विक क्षमता असणारे अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे आज प्रक्षेपण करण्यात आले.  जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 या स्वानातीत क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किलोमीटर एवढा असून, आशियातील बहुतांश...