एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
किरकटवाडी - किरकटवाडी व खडकवासला भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा अपुरा पुरवठा होत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना ग्राहकांना घरगुती गॅस घरपोच देणे नियमाने बंधनकारक आहे; परंतु पुरवठा अपुरा...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - शहराची औद्योगिक आणि घरगुती गरज भागविण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला आगामी तीन महिन्यांत आरंभ होणार आहे. श्रीरामपूर भागातून जाणाऱ्या ‘ब्रॅंच लाइन’पासून औरंगाबादसाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम भारत गॅसची ‘भारत गॅस रिसोर्स लिमिटेड’ (बीजीआरएल) ही कंपनी करणार आहे.  औरंगाबादेतील नव्या-...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - अनिष्ट प्रथा, रीती, परंपरांविरुद्ध सव्वाशे वर्षांहूनही अधिक काळापासून सुरू असलेली मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा यंदाही नागपूरकरांनी कायम राखली. पोळ्याच्या पाडव्याला संपूर्ण वैदर्भीयांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आजच्या मारबत उत्सवावर घोटाळे, मंदिर तोडण्याची कारवाई, महागाईची छाप...
सप्टेंबर 22, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २१) दोनदिवसीय संप पुकारण्यात आला. घाटीत अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिल्या शिफ्टच्या वेळेत रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला, दुपारनंतर घाटी...
मार्च 04, 2017
पुणे - भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या घरगुती सिलिंडरचा शहरात गेल्या महिनाभरापासून तुटवडा आहे. काळ्या बाजारात सिलिंडर मिळतो, पण अधिकृत नोंदणी करून मिळत नसल्याने ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहेत. येत्या दोन दिवसांत सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : भारताचे सर्वांत लांब पल्ल्याचे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीने विकसित केलेले आणि आण्विक क्षमता असणारे अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे आज प्रक्षेपण करण्यात आले.  जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 या स्वानातीत क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किलोमीटर एवढा असून, आशियातील बहुतांश...