एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 01, 2017
वयाच्या एका विशिष्ट दिवशी नोकरीतून निवृत्ती ही ठरलेली असते. त्या वेळी स्त्री पुढच्या आयुष्याचे काही नियोजनही करते; पण काही काळाने तिच्या लक्षात येते की, अरेच्चा, आपण केवळ नोकरीतून निवृत्त झालो, बाकी प्रवृत्तीच्या मार्गावरून चालतोच आहोत. शाळेत माझा निरोपसमारंभ झाला, त्या दिवशी सकाळपासूनच मन बेचैन...