एकूण 2 परिणाम
मे 27, 2017
वेंगुर्ले - तुळस येथे गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले असता बेशुद्ध पडलेल्या एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीतच अत्यवस्थ होऊन पडले. अखेर ऑक्‍सिजन सिलिंडर फोडून आत टाकल्याने त्यापैकी एकाला शुद्ध येऊन त्यांनी इतर दोघांना सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला....
मे 14, 2017
सात सिलिंडरचा स्फोट, 18 लाखांचे नुकसान हर्णे - दापोली तालुक्‍यातील मुरूड समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या 18 स्टॉलना अचानक आग लागली. यांत स्टॉलमधील सात सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांसह खेडच्या...