एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी (ता. 12) पहाटे चारच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली. स्फोटाच्या काही सेकंद आधी प्रसंगावधान राखल्याने महिलेचा जीव वाचला; तर दुसऱ्या मजल्यावर मोठा धुराळा झाल्याने दुसरी महिला...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन...
जून 20, 2018
मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  स्फोटानंतर मन्सूर अहमद हुसैन लांबे यांच्या घरास आग लागली. या आगीत  चारजण गंभीर जखमी झाले. जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे...
मे 04, 2018
अकोलाः कस्टमर केअर म्हटलं की, साधारणतः मृदू भाषेत संवाद साधणारी व्यक्ती. आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न याद्वारे केल्या जातो. मात्र, अग्निशमन दलाचा हेल्पलाईन क्रमांक १०१ वर वारंवार दूरध्वनी करत काही घटकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कर्मचारी...