एकूण 4 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यासोबतच धान्यवाटप आणि गॅस कनेक्‍शन देण्यात येणार आहे. कोणतेही कुटुंब शिधापत्रिका आणि धान्यापासून वंचित राहणार नाही, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असून, याचा कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट असा राहील...
मार्च 14, 2019
ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - गेल्या काही महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आठ महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल २८९ रुपयांची वाढ झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यातुलनेत देशांतर्गत...
ऑगस्ट 15, 2018
"मावशी.. कुठून चालत आलात?'  "आसाण्यावरून..!'  "आता कुठं निघालात?'  "इथंच.. इंगळूणला..'  "किती अंतर आहे?'  "नाय सांगता येनार.. इतकी साळा नाय शिकलो.. पण बाराला निघालो होतो.. आता अडीच वाजले!'  "डोंगरातून चालत..? कशाला गेला होता मावशी?'  "गाडीची सोय नाय तर काय करू! धाव्याचा कारेक्रम होता ना..!' ...