एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
वर्धा - भाजपच्या ११ कोटी सदस्यसंख्येत महिलांची संख्या उत्तम आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. देशातील नऊ कोटी महिलांच्या सन्मानार्थ स्वच्छतागृह, आठ कोटी महिलांना मुद्रा लोन, सहा कोटी महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - अनिष्ट प्रथा, रीती, परंपरांविरुद्ध सव्वाशे वर्षांहूनही अधिक काळापासून सुरू असलेली मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा यंदाही नागपूरकरांनी कायम राखली. पोळ्याच्या पाडव्याला संपूर्ण वैदर्भीयांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आजच्या मारबत उत्सवावर घोटाळे, मंदिर तोडण्याची कारवाई, महागाईची छाप...
मे 04, 2018
अकोलाः कस्टमर केअर म्हटलं की, साधारणतः मृदू भाषेत संवाद साधणारी व्यक्ती. आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न याद्वारे केल्या जातो. मात्र, अग्निशमन दलाचा हेल्पलाईन क्रमांक १०१ वर वारंवार दूरध्वनी करत काही घटकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कर्मचारी...
एप्रिल 22, 2018
नागपूर - "आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या...
जानेवारी 28, 2018
नागपूर - कॉन्फिडन्स समूहाने गो गॅस एलिट कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडरला शहरातील सिनेमॅक्‍स, पीव्हीआर, लॅण्डमार्क, पुरुषोत्तम सुपर बाजारमध्ये प्रथमच सादर केले. नागरिकांसमोर हे सिलिंडर सादर केल्यानंतर महिलांच्या पंसतीत उतरल्याचा दावा संचालकांनी केला आहे. सिलिंडर नवीन...