एकूण 50 परिणाम
मे 28, 2019
पुणे - गुरुवार पेठेतील इमारतीमधील सदनिकेत ३० एप्रिलला स्वयंपाक सुरू असतानाच दुसरा गॅस जोडण्याचा प्रयत्न घरातील व्यक्तींनी केला. त्यामुळे गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले होते. फेब्रुवारीत वडापाव-सामोसा विक्रेत्याचा कामगार पहाटे शेगडी पेटविताना गॅसगळती झाली. आगीत...
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला....
मे 05, 2019
बारामती शहर : येथील एमआयडीसीतील ग्रीन पार्कनजिक असलेल्या एका मेसमधील गॅस सिलिंडरचा आज सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास या मेसमधील सिलिंडरला अचानकच आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित सर्व लोक बाहेर पळाले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही...
एप्रिल 09, 2019
गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे.' समर्थांचा अनुभव आपणही रोजच घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येतात. त्याला धीराने तोंड द्यायचे असते...
एप्रिल 02, 2019
वाळवा - येथील हाळभागात राहणारे अनिल वसंत खवरे यांच्या घरात आज सकाळी सहाच्या सुमारास सिलिंडरमधील गॅसच्या गळतीने आग लागली. या आगीत संपूर्ण घर उध्वस्त झाले आहे. एक लाख 40 हजारांच्या रोकडीसह चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, कपडे धान्य असे सुमारे साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले....
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - शहराची औद्योगिक आणि घरगुती गरज भागविण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला आगामी तीन महिन्यांत आरंभ होणार आहे. श्रीरामपूर भागातून जाणाऱ्या ‘ब्रॅंच लाइन’पासून औरंगाबादसाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम भारत गॅसची ‘भारत गॅस रिसोर्स लिमिटेड’ (बीजीआरएल) ही कंपनी करणार आहे.  औरंगाबादेतील नव्या-...
मार्च 12, 2019
जळगाव : शिरसोलीकडून जळगावकडे येणाऱ्या गीतांजली एक्‍स्प्रेसच्या जनरेटरच्या डब्याला सोमवारी दुपारी 12 च्या दरम्यान अचानक आग लागली. शिरसोली रेल्वेस्थानकावरून गाडी निघाल्यानंतर डब्यातून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने तत्काळ साखळी ओढून गाडी रेल्वेस्थानकावर थांबविली. त्यानंतर रेल्वेची...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : बालेवाडी फाट्याजवळील चाकणकर मळा येथे रात्री काल (बुधवारी) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली असून यात एक हाॅटेल, दुचाकी शोरूम व गॅरेज यांना आग लागून साहित्यासह दुचाकी जळाल्या. वीस दुचाकी सुस्थितीत काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी (ता. 12) पहाटे चारच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली. स्फोटाच्या काही सेकंद आधी प्रसंगावधान राखल्याने महिलेचा जीव वाचला; तर दुसऱ्या मजल्यावर मोठा धुराळा झाल्याने दुसरी महिला...
जानेवारी 01, 2019
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान आगीसारख्या अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने मुंबई पालिका आणि अग्निशमन दलाने शहरातील मॉल, हॉटेले, उपहारगृहे तसेच क्‍लबची तपासणी करण्यासाठी चार दिवस मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 337 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी 31 ठिकाणी...
डिसेंबर 08, 2018
मलकापूर - आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात काल (ता. 6) मध्यरात्री अचानक आग लागल्याने दोन दुचाकी, सहा सायकलींसह वायरिंग जळून खाक झाले. आग लागल्याचे समजताच धावपळीत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. नागरिकांसह युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - कामावर असताना आग लागल्याचे कळाले. हातातलं काम सोडून घराकडे धाव घेतली. घरातला गॅस सिलिंडर आणि जमेल तेवढे सामान बाहेर काढले. शेजारच्या पाच-सहा घरातले सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आगीचा भडका उडाला नाही. तेवढ्यात घराचा वरच्या मजल्याला आग लागली आणि डोळ्यांदेखत वरचा मजला...
नोव्हेंबर 30, 2018
रात्रंदिवस कष्ट करून उभे केलेले संसार बुधवारी दुपारी आगीने कवेत घेतले. संसाराची राख झालेल्या रहिवाशांची रात्र भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकराबाळांसह पाळलेले मांजर, कुत्रे अशा मुक्‍या जनावरांना शोधण्यात गेली. रात्र सरली, आगीची धग मात्र कायम राहिली. भल्या पहाटे सगळ्यांची पावलं आपलं घर शोधण्यासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - इंडस्ट्रियल ॲण्ड इंजिनिअरिंग इंडेक्‍स्पोमध्ये सेफ्टी गॅस डिव्हाईसबाबत सुरक्षेचे प्रात्यक्षिक दाखवितानाच गॅसचा भडका उडाला. ही घटना रविवारी (ता. १८) ‘कलाग्राम’मध्ये घडली. यात दोन स्टॉलचे मोठे नुकसान झाले. तेथे तीनदिवसीय एक्‍स्पोचा आजचा शेवटचा दिवस होता.  इंडस्ट्रियल ॲण्ड इंजिनिअरिंग इंडेक्...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - वांद्रे येथील नर्गीस दत्तनगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीत 80 झोपड्या खाक झाल्या; तर दोन मुलांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली...
ऑक्टोबर 03, 2018
पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आज सकाळी सिलिंडरची टाकी बदलल्यानंतर काही मिनिटांतच गॅस गळती झाली आणि घरात आगीचे लोळ पसरले. काही तरुणांनी सिलिंडरची पेटती टाकी लोखंडी गजाने दूर शेतात नेऊन त्यावर वाळू, माती व पाणी टाकून आग विझविल्याने दुर्घटना टळली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी...
सप्टेंबर 27, 2018
सोलापूर : जुनी मिल कंपाउंड परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनाच्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन स्कूल व्हॅन पेटली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.  नागेश करजगी ऑर्किड स्कूलसमोर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्ये (एमएच 14-पी 1036) गॅस भरण्याचे काम सुरू होते. अचानक स्फोट होऊन...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍यांनी कोणतीही...
ऑगस्ट 26, 2018
भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड महामार्गावरील टेमघर नाका-पाईपलाईन येथील जय अंबे शेवपुरी सेंटरच्या हातगाडीवर सिलिंडर गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत गाडीमालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. भररस्त्यावर हा प्रकार झाल्याने एक तास...