एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्यामुळे एलपीजी गॅसचा विस्कळित झालेला पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम अन्य शहरांप्रमाणेच पुणेकरांनाही सहन करावा लागत आहे. सध्या कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असला, तर ‘बॅकलॉग’ मोठा असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी झगडावे  लागत आहे....
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : शहरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. वितरकांकडे नोंदणीच्या तुलनेत निम्मेच सिलिंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींची डोकेदुखी वाढणार आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे काही वितरकांनी नमूद केले. त्यामुळे नवरात्र, दसरा व...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणारे तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत असून, शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्लीः घरगुती वापराच्या विनाअंशदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विनाअंशदानित एलपीजी दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, ही दरकपात गुरुवारपासून अमलात आली आहे. अंशदानित सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरबाबत पुन्हा एक आमनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८ कोटींपेक्षा अधिक...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर...
जानेवारी 06, 2019
जिल्ह्यात १ लाख ४ हजार १६१ कुटुंबांना ‘उज्ज्वला’ची जोडणी औरंगाबाद - गरजू कुटुंबांतील महिलांना स्वस्तात गॅसजोडणी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेने जिल्ह्यात लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या अडीच वर्षांत या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख ४ हजार १६१ कुटुंबांना गॅसजोडणी देण्यात आली...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने आज (शुक्रवार) अनुदानित घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) दरात 6.52 रुपये तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 133 रुपये कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज मध्यरात्रीपासून 14.2 किलोच्या अनुदानित ...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
नोव्हेंबर 09, 2018
नवी  दिल्ली: घरगुती वापरासाठीचे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. एलपीजी डिलर्सच्या कमिशनमध्ये सरकारने वाढ केल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची दिल्लीतील किंमत 507.42 रुपये असणार आहे. याआधी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारपासून वाढ झाली आहे. स्वयंपाकाची अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 502.4 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत विनाअंशदानित गॅस सिलिंडरचा दर 59 रुपयांनी वाढला आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव आणि परकी चलन...
एप्रिल 22, 2018
नागपूर - "आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या...
फेब्रुवारी 02, 2018
तळेगाव दाभाडे - तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान असलेल्या तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसची वाहतूक तळेगाव-चाकणमार्गे टॅंकरद्वारे होते. रस्त्याची दयनीय अवस्था, गॅस कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गॅसवाहक चालकांच्या बेफिकिरीमुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त तळेगाव-चाकणवर कायम धोक्‍याची...
जानेवारी 28, 2018
नागपूर - कॉन्फिडन्स समूहाने गो गॅस एलिट कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडरला शहरातील सिनेमॅक्‍स, पीव्हीआर, लॅण्डमार्क, पुरुषोत्तम सुपर बाजारमध्ये प्रथमच सादर केले. नागरिकांसमोर हे सिलिंडर सादर केल्यानंतर महिलांच्या पंसतीत उतरल्याचा दावा संचालकांनी केला आहे. सिलिंडर नवीन...
जानेवारी 07, 2018
औरंगाबाद - आजच्या काळात सोशल मीडियाची भूमिका अतिशय प्रभावी झाली आहे. सोशल मीडियावर लोक क्षणाक्षणाची माहिती शेअर करीत असतात. सोशल मीडियाचा वापर करमणूक व माहिती मिळावी, या उद्देशाने नागरिक करतात; परंतु आता नागरिकांचा सोशल मीडियाकडे वाढता कल पाहता एलपीजी सेवा देणाऱ्या कंपनीने सोशल मीडियाद्वारे गॅस...