एकूण 12 परिणाम
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता....
एप्रिल 09, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. तीन राष्ट्रीय पक्ष, पाच नोंदणीकृत पक्ष आणि चार अपक्षांचा यात समावेश आहे. आजच १२ उमेदवारांना चिन्हवाटप...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 11, 2018
लातूर - इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी देशभर आणि राज्यभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत; पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडू, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍यांनी कोणतीही...
जून 13, 2018
रत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली - सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत खोट्या आश्वसनांची भाषणबाजी बंद करून जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा सत्ता सोडावी, असे म्हटले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, या...
ऑक्टोबर 10, 2017
नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी चिटणीस पार्क चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.  अमित शहाचा मुलगा जय शहा यांची कंपनी तोट्यात होती. नोटाबंदीच्या काळात एकाच वर्षात या कंपनीने सोळा हजारपट नफा कमविला आहे....