एकूण 12 परिणाम
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार...
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५...
ऑक्टोबर 23, 2017
कोल्हापूर -  अगदी छोट्या गल्लीबोळात लागलेली आग किंवा जेथे आग विझवण्यासाठी पाण्याची पाईप नेण्यास अडचण येऊ शकते, अशा ठिकाणी बुलेटवरून जाऊन आग विझवता येणारी यंत्रणा अग्निशामक दलाकडे सज्ज झाली आहे. उद्या या यंत्रणेची सुरुवात होणार होती; पण समारंभाचे नियोजन नसल्याने पुढच्या आठवड्यात ही यंत्रणा...
ऑक्टोबर 10, 2017
कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे....
सप्टेंबर 12, 2017
जिल्हा परिषदेवर मोर्चा : पाच हजार अंगणवाड्या बंद; मुंबईतील मोर्चास हजारो महिला रवाना कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपास सोमवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील साधारणपणे पाच हजार अंगणवाड्या बंद ठेवून सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यामुळे...
मे 18, 2017
कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंदिराजवळ उभ्या असलेल्या व्हॅनने आज सकाळी अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात काहीसा गोंधळ निर्माण झाला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने आग अटोक्‍यात आणली. यात मोटारीचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.  विचारेमाळ...
एप्रिल 21, 2017
शेणासह भाताचे तूस, सोयाबीन कूट, उसाचा भुस्सा यांचा होणार वापर  पुणे : महागडी वीज आणि तीदेखील बेभरवशाची असल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतातच इंधन तयार करण्याची संधी देणारे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शेतजमिनीकडे केवळ पिकांचे उत्पादन देणारी जागा म्हणून न बघता इंधन तसेच...
मार्च 03, 2017
कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या दरात महिन्यात १६१ रुपयांची वाढ झाली आहे. व्यापारी वापराचा गॅसही १४४५ रुपयांवर पोचला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा...
फेब्रुवारी 12, 2017
कोल्हापूर - घरगुती वापराच्या सिलिंडरमधून रिक्षा, मोटारींसह छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देण्याचा प्रकार शहरात खुलेआम सुरू आहे. मोठ्यातून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, मात्र जीवित हानी झाल्याशिवाय कारवाईच करायचीच नाही, अशी भूमिका सुस्त पोलिस यंत्रणेने घेतली...
फेब्रुवारी 07, 2017
कोल्हापूर - अर्थसंकल्प सादर झाला त्याच दिवसापासून गॅस सिलिंडरच्या दरात 71 रुपयांची वाढ झाली. या वर्षातील ही पहिली मोठी दरवाढ आहे. गॅस सिलिंडरसाठी नियमाने 695 रुपये मोजावे लागणार असले तरी गॅस घरपोच केल्याबद्दल डिलिव्हरी बॉय दहा रुपये घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात 705 रुपये मोजावे लागत आहेत. गॅस आणि...
डिसेंबर 12, 2016
कोल्हापूर : नवीन वर्षात वजनाने हलके, रंगीबेरंगी, आकर्षक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्फोट न होणारे गॅस सिलिंडर तुमच्या स्वयंपाकघरात पाहायला मिळतील. हिंदुस्थान पेट्रोलियमने हे नवीन गॅस सिलिंडर तयार करून घेतले असून, जूनमध्ये किंवा त्या अगोदर पुणे व अहमदाबाद येथील...