एकूण 9 परिणाम
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद...
ऑक्टोबर 06, 2018
‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले....
सप्टेंबर 27, 2018
सोलापूर : जुनी मिल कंपाउंड परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनाच्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन स्कूल व्हॅन पेटली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.  नागेश करजगी ऑर्किड स्कूलसमोर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्ये (एमएच 14-पी 1036) गॅस भरण्याचे काम सुरू होते. अचानक स्फोट होऊन...
फेब्रुवारी 02, 2018
तळेगाव दाभाडे - तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान असलेल्या तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसची वाहतूक तळेगाव-चाकणमार्गे टॅंकरद्वारे होते. रस्त्याची दयनीय अवस्था, गॅस कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गॅसवाहक चालकांच्या बेफिकिरीमुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त तळेगाव-चाकणवर कायम धोक्‍याची...
जानेवारी 01, 2018
पुणे : मुंबई येथील कमला मिलच्या परिसरातील हॉटेल जळून 14 जण ठार झाल्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर भागातील "हॉटेल मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला. अग्निशामक दलाची सतर्कता आणि ग्राहक, कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने...
ऑक्टोबर 10, 2017
कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे....
ऑगस्ट 17, 2017
जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी हल्ला झालेल्या बसचे चालक सलीम शेख गफूर यांनी भावना व्यक्त केल्या. गुजरातमधील बलसाड येथील यात्रेकरूंना अमरनाथ दर्शनाला घेऊन गेलेल्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला...
मे 27, 2017
वेंगुर्ले - तुळस येथे गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले असता बेशुद्ध पडलेल्या एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीतच अत्यवस्थ होऊन पडले. अखेर ऑक्‍सिजन सिलिंडर फोडून आत टाकल्याने त्यापैकी एकाला शुद्ध येऊन त्यांनी इतर दोघांना सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला....
नोव्हेंबर 30, 2016
सुमारे पस्तीस लाखांचे नुकसान, संसारोपयोगी वस्तू खाक देवगाव रंगारी :  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील बसस्थानक परिसरातील घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील संसारोपयोगी सामान व दुकानातील वस्तूंची राखरांगोळी झाली. या घटनेत साहित्य, रोख रक्कम, दागिने असे अंदाजे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज...