एकूण 15 परिणाम
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३० पैसे वाढ करण्यात आली आहे....
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली...
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ होत असताना अनुदानित सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये अनुदानित सिलिंडरसाठी ग्राहकांना एजन्सीच्या कर्मचाऱ्याला दारावर ८७२ रुपये द्यावे लागत असून दिवाळीपर्यंत हजार रुपयांपर्यंत ही वाढ होण्याची शक्‍यता काही वितरकांनी व्यक्त केली....
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍यांनी कोणतीही...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
मे 17, 2018
नागाव - डिझेल इंजिनच्या दुरुस्तीने कोल्हापुरात उद्योग सुरू झाला. त्यातूनच इंजिनची निर्मिती आणि विक्री सुरू झाली. १९६० च्या दशकात कोल्हापूरचे उद्यमनगर डिझेल इंजिनमुळे देशात नावारूपाला आले. त्यानंतर कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली. नंतरच्या काळात हा उद्योग साखर आणि वाहन उद्योगाकडे वळला,...
ऑक्टोबर 24, 2017
बीड - नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत केलेली भाषणे लोक विसरलेले नाहीत. "सबका साथ सबका विकास', "अच्छे दिन'ची खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. "विकास' येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहा यांनाच "अच्छे दिन' आल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ज्या...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर व तेल या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढला. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘...
सप्टेंबर 26, 2017
नाशिक - बीपीएल शिधापत्रिकाधारकांचा अपवाद वगळता इतर सगळ्यांचा शिधा बंद केल्याने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील रॉकेल आणि गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय पुढे केला आहे. पुरवठा विभागाच्या डिझेल व घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असलेल्या या "सरकारी पर्याया'...
जुलै 03, 2017
जीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार? मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...   महाग काय आणि किती महाग झाले ? बॅंक व्यवहार तीन टक्‍...
जानेवारी 04, 2017
  नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलनंतर आता स्वयंपाकाचा गॅसची (एलपीजी) ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति सिलिंडर पाच रुपये सवलत मिळणार आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या...
नोव्हेंबर 04, 2016
जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरात कंपन्यांबाहेर माल खाली करण्यासाठी व भरण्यासाठी रात्री उभ्या असलेल्या वाहनांमधील इंधन लांबविण्याच्या घटना दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. भारत पेट्रोलियम कंपनीबाहेर सिलिंडर भरण्यासाठी ट्रकच्या रांगा लागतात. पहाटे चालक व क्‍लीनर झोपेत असल्याचा गैरफायदा...