एकूण 15 परिणाम
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली छ केंद्र सरकारने सोमवारी घरगुती वापराच्या (अनुदानित) सिलिंडर दरात 5 रुपये 91 पैशांची कपात करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली. याबरोबरच विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात करण्यात आली असून, आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.  इंडियन ऑईल...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने आज (शुक्रवार) अनुदानित घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) दरात 6.52 रुपये तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 133 रुपये कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज मध्यरात्रीपासून 14.2 किलोच्या अनुदानित ...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
नोव्हेंबर 09, 2018
नवी  दिल्ली: घरगुती वापरासाठीचे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. एलपीजी डिलर्सच्या कमिशनमध्ये सरकारने वाढ केल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची दिल्लीतील किंमत 507.42 रुपये असणार आहे. याआधी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३० पैसे वाढ करण्यात आली आहे....
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारपासून वाढ झाली आहे. स्वयंपाकाची अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 502.4 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत विनाअंशदानित गॅस सिलिंडरचा दर 59 रुपयांनी वाढला आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव आणि परकी चलन...
ऑगस्ट 01, 2018
नवी दिल्ली - अनुदानित सिलिंडरच्या दरात आज १ रुपया ७६ पैशांची वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. आधार किमतीवरील करात बदल झाल्याने ही वाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) सांगण्यात आले. नव्या दरवाढीमुळे आता दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४९८.०२...
सप्टेंबर 01, 2017
नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने दरमहा दरवाढीचे धोरण स्वीकारले असून, गेल्या वर्षी जुलैपासून अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 68 रुपये वाढ झाली आहे. विना अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 73.5 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता 597.50...
मे 03, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची, तर केरोसीनच्या दरात प्रतिलिटर 26 पैशांनी वाढ केली. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकार लवकरच पेट्रोलियम पदार्थांवर देण्यात येणारे अनुदान हटविण्याचा विचार करत आहे.  सरकारी मालकीच्या तेल...
मार्च 02, 2017
नवी दिल्ली: खुल्या बाजारात स्वयंपाकाचे सिलिंडर 86 रुपयांनी महागले आहे. जागतिक स्तरावर "एलपीजी'चे दर वाढल्यामुळे सिलिंडरचेही दर वाढवावे लागत असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, सिलिंडरच्या अनुदानित किमतींवर या दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचाही निर्वाळा सरकारने दिला आहे. अनुदानित ...
जानेवारी 04, 2017
  नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलनंतर आता स्वयंपाकाचा गॅसची (एलपीजी) ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति सिलिंडर पाच रुपये सवलत मिळणार आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या...
जानेवारी 01, 2017
नवी दिल्ली - अनुदानित सिलिंडरच्या दरात सलग आठव्या महिन्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, जेट इंधनाच्या दरातदेखील 8.6 टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे.  ग्राहकांना आता 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 434.71 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारने अनुदानाचा भार कमी करण्यासाठी...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीतील वाढ सलग सातव्या महिन्यात कायम आहे. अनुदानित गॅस सिलिंडर आता 2.07 रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एका सिलिंडरसाठी  432.71 रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यातदेखील अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात...