एकूण 13 परिणाम
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट धोरणांवर रास्त टीका करणाऱ्यांना...
एप्रिल 24, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. खासदार निधीतून गावाचा विकास करायचा ते सुधरवायचे, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्या मतदारसंघातीलच परिस्थिती गंभीर बनली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
मार्च 09, 2019
इस्लामपूर - काहीही झाले तरी इस्लामपूर विधानसभा निवडणूक लढविणारच आहे, असे आज  सांगत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अनेक दिवस सुरू असलेल्या वावड्यांना पूर्णविराम दिला. पै-पाहुण्यांचे राजकारण थांबविण्यासाठी आणि सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे सांगत त्यांनी...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
नोव्हेंबर 20, 2018
दरवाढीच्या भडक्‍यात "उज्ज्वला' पोळली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "उज्ज्वला योजने'तून गोरगरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचविला. मात्र, प्रत्येक महिन्याला दरवाढीचा भडका उडत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहे. सिलिंडरच्या किमतीने हजाराचा आकडा पार केल्याने...
जुलै 21, 2018
नवी दिल्ली : 'हल्ली तुम्ही देवाच्या दारात जायला लागला आहात. देवाने तुम्हाला इतकी शक्ती द्यायला हवी, की 2024 मध्ये पुन्हा तुम्ही आमच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करावा', अशी मिश्‍किल टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केली. 'ज्यांचा स्वत:वरच विश्‍वास नाही, ते सरकारवर काय विश्‍वास...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार...
ऑक्टोबर 24, 2017
बीड - नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत केलेली भाषणे लोक विसरलेले नाहीत. "सबका साथ सबका विकास', "अच्छे दिन'ची खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. "विकास' येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहा यांनाच "अच्छे दिन' आल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ज्या...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील बेईमानांची खैर नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे - हजार-पाचशेच्या नोटा जमा केल्यानंतर सुटे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधून किंवा त्यांच्या एटीएममधूनही भल्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्याने गॅससारख्या जीवनावश्‍यक वस्तूंसाठी "ऑनलाइन' हा सक्षम पर्याय ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य ग्राहकांनी गॅसचे पैसे ऑनलाइन जमा केल्याचे दिसत आहे. ...
नोव्हेंबर 11, 2016
प्रतिग्राहक चार हजार रुपयांचे वितरण; दोन हजारांची नोट चलनात दाखल जळगाव - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी अनेकांनी आज सकाळपासूनच सर्वच बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नोटा बदलून घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गोंधळ निर्माण होऊ...