एकूण 12 परिणाम
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
फेब्रुवारी 21, 2019
येरवडा : येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहात प्रथमच कैद्यांच्या स्वयंपाकासाठी "सोलर स्टीम कुकिंग सिस्टीम' यंत्रणा उभारली आहे. स्वयंपाकासाठी भात, डाळ, पालेभाज्या शिजविण्याचे काम काही मिनिटांत होत आहे. त्यामुळे दर महिन्याला तीस घरगुती सिलिंडरची बचत होत असल्याने इंधन आणि वेळेची बचत होत आहे.  केंद्र...
ऑक्टोबर 31, 2018
आधार कार्ड तपासून सिलिंडर जोडणी द्या नागपूर : राज्यातील गॅस एजन्सी कंपन्यांनी केंद्र सरकारकडून पंधरा दिवसांच्या आत आधार कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती मागावी व ही माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी. यानंतरच राज्य सरकारने ग्राहकांना नवीन गॅस सिलिंडर जोडणी द्यावी, असे...
सप्टेंबर 13, 2018
नागपूर : यापुढे शिधापत्रिका बघितल्याशिवाय गॅस सिलिंडरचे कनेक्‍शन देऊ नका, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गॅस कंपन्यांना दिले आहेत. प्रत्येक नवीन गॅस कनेक्‍शन देताना शिधापत्रिका तपासून बघण्याच्या सूचनाही न्यायालयाने केली आहे. राज्य सरकारकडून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी...
मे 24, 2018
नागपूर - छत्तीसगडमधील कुख्यात चोरट्यासह नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाखांचा चोरीचा माल जप्त केला. मनोज आगरे (वय 22, दुर्ग-छत्तीसगड) आणि जितेंद्र मुळे (वय 23, रा. देशपांडे ले-आउट, नंदनवन) अशी चोरट्यांची नावे आहेत.  मनोज आगरे हा कारपेंटरचे काम करीत होता तर...
मे 14, 2018
नागपूर - मोठा ताजबाग परिसरात सिलिंडर गळतीमुळे आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या दोन्ही झोपड्यातील घरगुती साहित्य नष्ट झाले आहे. दहा लाखांवर नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाला दोन तास संघर्ष करावा लागला. आगीतून गॅस सिलिंडर बाहेर काढले असता त्याला तडे...
एप्रिल 22, 2018
नागपूर - चिट फंडवाला आला, पैसे दुप्पट करून देतो म्हणून लुटून गेला. सरकार आले रस्ता, शौचालय, घर बांधून देतो म्हणून सारेकाही अर्धवट मार्गावर आणून सोडून दिले. लुटणारा हाती लागत नाही आणि प्रशासन आमच्या अर्जाला भीक घालत नाही. आमचे गावच "ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकले आहे... या शब्दात गडचिरोलीतील गावकऱ्यांनी...
ऑक्टोबर 10, 2017
कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे....
ऑक्टोबर 07, 2017
पिंपरी - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ७) पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने...
मे 04, 2017
कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार जळगाव - जिल्ह्यात शिरसोली (ता. जळगाव), पारोळा, रुईखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. सोबतच गॅस रिफिलिंग प्लान्ट, गॅस गुदाम, केमिकल फॅक्‍टरीज, पेट्रोलपंप आहेत. हा व्यवसाय करताना थोडाजरी निष्काळजीपणा केला, तर...
डिसेंबर 03, 2016
नागपूर - नोटाबंदीनंतर केंद्र सरकाराने सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांनी वाढ करून सर्वसामान्यांना जबर धक्का दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून, केंद्राच्या प्रत्येक निर्णयाचे सोशल मीडियावरून जोरदार समर्थन करणाऱ्या मोदी भक्तांनी मात्र यावर चुप्पी साधली आहे. एक डिसेंबरपासून...