एकूण 29 परिणाम
मे 28, 2019
पुणे - गुरुवार पेठेतील इमारतीमधील सदनिकेत ३० एप्रिलला स्वयंपाक सुरू असतानाच दुसरा गॅस जोडण्याचा प्रयत्न घरातील व्यक्तींनी केला. त्यामुळे गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले होते. फेब्रुवारीत वडापाव-सामोसा विक्रेत्याचा कामगार पहाटे शेगडी पेटविताना गॅसगळती झाली. आगीत...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८ कोटींपेक्षा अधिक...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जनवाडी (पुणे) : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी, सकाळी उठल्यावर नळाला पाणी येणार का? हा उभा राहणारा पहिला प्रश्न आणि घरातून बाहेर पडल्यावर आज तरी हाताला काम मिळणार का? ही धाकधुक. अशा वातावरणात जनवाडीतला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  राष्ट्रावादाबरोबरच हाताला रोजगार हे...
एप्रिल 13, 2019
पुणे - मृत व्यक्तींच्या संख्येचा ताळमेळ घालताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ आले असतानाच, विद्युत आणि गॅस शवदाहिन्यांमध्ये नेमक्‍या किती मृतांचे अत्यंसंस्कार झाले? याची गुंतागुंतही वाढली आहे. याचवेळी गॅस शवदाहिन्यांसाठी मागील वर्षी गॅस सिलिंडरचा खर्च एक कोटी रुपये दाखविला आहे. विशेष म्हणजे,...
एप्रिल 08, 2019
पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे  घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार  प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.  अंतिम उमेदवारांची यादी (पक्ष आणि निवडणूक चिन्ह) सुप्रिया सदानंद सुळे (...
एप्रिल 03, 2019
पुणे: 'नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार' असा टोला सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. देशात कुठलीही सत्ता नसतानाही सर्वाधिक सरकारी योजना या बारामती लोकसभा मतदारसंघात राबविल्या. यामध्ये देशात बारामती क्रमांक एकवर आहे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी...
मार्च 14, 2019
ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : बालेवाडी फाट्याजवळील चाकणकर मळा येथे रात्री काल (बुधवारी) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली असून यात एक हाॅटेल, दुचाकी शोरूम व गॅरेज यांना आग लागून साहित्यासह दुचाकी जळाल्या. वीस दुचाकी सुस्थितीत काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार...
डिसेंबर 04, 2018
पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण तलावांच्या ठिकाणी मुलांच्या...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना...
सप्टेंबर 28, 2018
जनता वसाहतीत मुठा उजव्या कालव्याच्या सीमाभिंतीचा काही भाग कोसळून कालव्याला भगदाड पडले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने दांडेकर पूल झोपडपट्टी, पानमळा आणि दत्तवाडीसह सिंहगड रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली...
फेब्रुवारी 02, 2018
तळेगाव दाभाडे - तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान असलेल्या तीन एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसची वाहतूक तळेगाव-चाकणमार्गे टॅंकरद्वारे होते. रस्त्याची दयनीय अवस्था, गॅस कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गॅसवाहक चालकांच्या बेफिकिरीमुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त तळेगाव-चाकणवर कायम धोक्‍याची...
जानेवारी 31, 2018
पुणे - पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार विविध गोष्टींवर बंधने आणत आहे; मात्र वाहन उत्पादक कंपन्यांकडून त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. दुचाकीचे उत्पादन करताना सीएनजी गॅसचा वापर करता येईल, असे इंजिन विकसित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने केली असली तरी दुचाकी उत्पादक...
डिसेंबर 04, 2017
पुणे - गडचिरोलीतील दुर्गम भागात पायवाटेवरच गर्भवतींची होणारी प्रसूती...साप चावल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी झोळीत टाकून करावा लागणारी पायपीट...अशा प्रसंगांना जिल्ह्यातील आदिवासी सामोरे जातात. हे चित्र बदलण्यासाठी आणि गरजू रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्रमंडळ व रोटरी क्...
सप्टेंबर 09, 2017
पुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध...
ऑगस्ट 20, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास...
जून 15, 2017
कंपन्यांचे काम थांबवले; सॉफ्टवेअरमध्ये बदलाचे काम सुरू पुणे - आधार नोंदणीचे चार कंपन्यांना दिलेले काम राज्य सरकारने काढून घेतले आहे. तसेच आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या आधार नोंदणीचे काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. लवकरच पुन्हा आधार नोंदणीचे काम सुरू...
जून 05, 2017
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख वारकरी येतात. यंदा या सोहळ्यादरम्यान व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून "पालखी सोहळा 2017' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. यावर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन चोवीस तास "लाइव्ह' करता येणार आहे. या ऍपचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट...
जून 05, 2017
पुणे - पालखीत सहभागी दिंड्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तब्बल 400 तात्पुरते रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच ज्या दिंडीप्रमुखांनी  स्वतंत्र बॅंक खात्याशी आधार लिंकिंग केले आहे, त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर वितरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ...