एकूण 17 परिणाम
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर...
ऑक्टोबर 15, 2018
गृहिणींच्या "किचन बॅंक'वर घाला नागपूर : पाच महिन्यांत घरगुती सिलिंडर (अनुदानित) दरात 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्यात 40 ते 50 रुपयांची वाढ होत असून बचतीसाठी "किचन'मधील वेगवेगळ्या डब्यात पैसे साठवून ठेवणाऱ्या गृहिणींच्या या "किचन बॅंक'वर घाला घातल्याने सरकारच्या नावाने त्या बोट...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍यांनी कोणतीही...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
जुलै 28, 2018
जळगाव ः भाजप सरकारने चार वर्षांत केवळ घोषणाच दिल्या. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसून, हे सरकार फसवे आहे. देशाच्या विकासासाठी ते कोणतेही काम करीत नसून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  जळगाव महापालिका...
एप्रिल 06, 2018
तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
जानेवारी 31, 2018
पुणे - पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार विविध गोष्टींवर बंधने आणत आहे; मात्र वाहन उत्पादक कंपन्यांकडून त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. दुचाकीचे उत्पादन करताना सीएनजी गॅसचा वापर करता येईल, असे इंजिन विकसित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने केली असली तरी दुचाकी उत्पादक...
नोव्हेंबर 01, 2017
नागपूर - संत्रा मार्केटजवळील गुजराती हायस्कूल व रेल्वे कॉलनीला लागून असलेल्या नाल्यात अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. नाल्यात २० फुटापर्यंत आगीच्या ज्वाळांनी रेल्वे कॉलनीतील नागरिकांनी वाळायला टाकलेल्या कपड्यांनाही कवेत घेतले. त्यामुळे नागरिकांनी भीतीमुळे घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले...
ऑक्टोबर 24, 2017
बीड - नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत केलेली भाषणे लोक विसरलेले नाहीत. "सबका साथ सबका विकास', "अच्छे दिन'ची खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. "विकास' येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहा यांनाच "अच्छे दिन' आल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ज्या...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर व तेल या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढला. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘...
ऑगस्ट 10, 2017
महाड - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर होणारी कोंडी कमी करण्यासाठी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल व डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक...
जुलै 09, 2017
नागपूर - राज्यातील शेकडो पेट्रोल पंपांवरील मशीनमध्ये पल्सर चिप टाकून कोट्यवधींच्या पेट्रोल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यापाठोपाठ आता गॅस सिलिंडरमध्येही ‘मापात पाप’ समोर आले आहे. सीलबंद गॅस सिलिंडरमधून एका विशिष्ट मशीनच्या मदतीने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅसची चोरी केली जाते. प्रत्येक सिलिंडरमागे दीड...
जून 28, 2017
कऱ्हाड - पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत येथील पंकज हॉटेलसमोर आज 120 किलो क्षमतेच्या अमोनिया सिलिंडचा स्फोट झाला. स्फोटानंतर झालेल्या वायू गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.  येथील पंकज हॉटेलसमोर...
मे 04, 2017
कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार जळगाव - जिल्ह्यात शिरसोली (ता. जळगाव), पारोळा, रुईखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. सोबतच गॅस रिफिलिंग प्लान्ट, गॅस गुदाम, केमिकल फॅक्‍टरीज, पेट्रोलपंप आहेत. हा व्यवसाय करताना थोडाजरी निष्काळजीपणा केला, तर...
फेब्रुवारी 07, 2017
कोल्हापूर - अर्थसंकल्प सादर झाला त्याच दिवसापासून गॅस सिलिंडरच्या दरात 71 रुपयांची वाढ झाली. या वर्षातील ही पहिली मोठी दरवाढ आहे. गॅस सिलिंडरसाठी नियमाने 695 रुपये मोजावे लागणार असले तरी गॅस घरपोच केल्याबद्दल डिलिव्हरी बॉय दहा रुपये घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात 705 रुपये मोजावे लागत आहेत. गॅस आणि...
जानेवारी 04, 2017
  नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलनंतर आता स्वयंपाकाचा गॅसची (एलपीजी) ऑनलाइन खरेदी केल्यास प्रति सिलिंडर पाच रुपये सवलत मिळणार आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या...